Vadhdivsachya Khup Khup Shubhechha In Marathi, Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi, Happy Birthday Wishes In Hindi For Facebook.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, वाढदिवस शुभेच्छा मराठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी !
Vadhdivsachya Khup Khup Shubhechha
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो
आपण नेहमी आनंदी आणि निरोगी रहा !
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
*****
तुमच्या वाढदिवसाचे हेसुखदायी क्षण तुम्हाला सदैवआनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोलआठवणी तुमच्या हृदयातसतत तेवत राहो !
हीच मनस्वी शुभकामना…
Vadhdivsachya Hardik Shubhechha
*****
वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो !
Vaaddivasachya Khoob Khoob Shubhechha
*****
तुमच्या विशेष दिवशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो
मला आशा आहे की हा अद्भुत दिवस
तुमचे हृदय आनंद आणि आशीर्वादांनी भरेल !
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
*****
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता,
पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता
आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
*****
आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
*****
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !
*****
नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे !
Happy Birthday To You
*****
दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
*****
वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट
पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
*****
सर्वात प्रतिभावान व्यक्ती असल्याबद्दल धन्यवाद
आपण आपल्या व्यक्तिमत्त्वात चमकत रहाल अशी आशा आहे !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
*****
व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी…वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Vadhdivsachya Khup Khup Shubhechha
*****
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
*****
वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
*****
Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
Also Read: Birthday Wishes In Marathi Shivmay
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
- वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र
माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो !
Vadhdivsachya Khup Khup Shubhechha
*****
मला आशा आहे की ही तुमच्यासाठी सर्वात महान
आणि आश्चर्यकारक वर्षाची सुरुवात आहे !
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
*****
तेरे जैसा यार कहा..कहा ऎसा यारना..
याद करेगी दुनिया..तेरा मेरा अफसाना !
Vadhdivsachya Hardik Shubhechha
*****
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा (मित्राचे नाव)
भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday My Best Friend
*****
बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये,
तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
*****
तुमच्यासारखा मित्र हिऱ्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे
आपण केवळ बलवान आणि बुद्धिमान नाही
पण आपण दयाळू आणि विचारशील देखील आहात !
Vadhdivsachya Hardik Shubhechha
*****
पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
*****
तुमचा विशेष दिवस तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे
तुमचा वाढदिवस उत्सव खरोखरच खास असणार आहे !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
*****
जिवाभावाच्या मित्रालाउदंड आयुष्याच्या अनंतशुभेच्छा !
Vaaddivasachya Khoob Khoob Shubhechha
*****
तुमचा वाढदिवस तुम्हाला दाखवण्याचा योग्य प्रसंग आहे
की मला तुझी खूप काळजी आहे
आणि माझ्या आयुष्यात तुम्हाला मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे !
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय मित्रा
*****
Also Read: मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Also Read: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Birthday Wishes For Brother In Marathi
- वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश
भावापेक्षा चांगला मित्र कोणी असूच शकत नाही
आणि तुझ्या पेक्षा चांगला भाऊ या जगात नाही !
दादा वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा
*****
बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा.
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्या भावा !
Vadhdivsachya Hardik Shubhechha
*****
तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस तर माझा चांगला मित्र
आणि मार्गदर्शक देखील आहेस
तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
*****
माझ्याकडे आपल्यासारखा भाऊ आहे
त्यामुळे मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल !
Vadhdivsachya Khup Khup Shubhechha
*****
हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत
चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात
तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
*****
जल्लोष आहे गावाचा…
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास..
Vaaddivasachya Khoob Khoob Shubhechha
*****
सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करतानामन
एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते असतात
आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस !
जसा तुझा वाढदिवस अभिनंदन
Vadhdivsachya Hardik Shubhechha
*****
Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
Sister Birthday Wishes In Marathi
- बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ताई मी खूप भाग्यवान आहे कारण माझ्याकडे
तुझ्यासारखी काळजी घेणारी आणि प्रेमळ बहीण आहे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई
*****
ताई आपणास उदंड आयुष्य लाभो
व्हावीस तू शतायुषीव्हावीस तू दीर्घायुषीहि
एकच माझी इच्छातुझ्या भावी जीवनासाठी !
Vaaddivasachya Khoob Khoob Shubhechha
*****
हे देवा, तुझ्या प्रार्थनांची
उब माझ्या बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं
माझ्या बहिणीचं घर असू दे, हैप्पी बर्थडे माय डिअर सिस्टर !
*****
मला माहित आहे की बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो आणि
खूप बोलतो परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही !
माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
*****
जगातील सर्वात प्रेमळ, गोड, सुंदर आणि
सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
*****
बहिणी पेक्षा चांगली मैत्रीण कोणी नाही
आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही !
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
*****
माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी आणि गोड लहान बहीण,
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे !
Vadhdivsachya Hardik Shubhechha
*****
आईच्या मायेला जोड नाही, ताईच्या प्रेमाला तोड नाही,
मायेची सावली आहेस तू, घराची शान आहेस तू
तुझे खळखळत हास्य म्हणजे आईबाबांचे सुख आहे,
तू अशीच हसत सुखात राहावी, हीच माझी इच्छा आहे !
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
*****
मला माहित आहे की बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो आणि
खूप बोलतो परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही !
माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
*****
Also Read: बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव
Birthday Wishes For Husband In Marathi
- पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
तू माझे हृदय आहेस, तू माझे जीवन आहेस
आणि माझ्या गोड हास्याचे रहस्य ही तूच आहेस !
Happy Birthday My Dear Husband
*****
तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक गोड आनंदाचा दिवस आहे,
कारण हा तो दिवस आहे,
ज्यादिवशी मी तुमच्यावरच माझ प्रेम व्यक्त करू शकते !
Vadhdivsachya Khup Khup Shubhechha
*****
तू माझा Mr. Perfect आहेस कारण
जेव्हा मी तुझ्या सोबत असते
तेव्हा सर्व काही बेस्टच असते !
हॅप्पी बर्थडे Mr. Perfect
*****
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही माझे प्रेम, माझे हृदय आणि माझे जग आहात !
Vaaddivasachya Khoob Khoob Shubhechha
*****
कधी कधी नशीब आपल्याला अनपेक्षितपणे एका व्यक्ती समोर उभे करते
जो आपले आयुष्य कायमचे बदलतो आणि आपण नकळतपणे त्याच्यावर प्रेम करू लागतो.
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. हैप्पी बर्थडे माय लव !
*****
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा !
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
*****
ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर झाले आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमची सोबत अशीच जन्मोजन्मी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
Happy Birthday Navra
*****
Also Read: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Also Read: नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
Birthday Wishes For Wife In Marathi
- पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
विश्वातील सर्वोत्तम पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट भेट आहेस !
Vadhdivsachya Khup Khup Shubhechha
*****
तुझा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे आणि
तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको
*****
प्राणाहून प्रिय बायको,
तुला वाढदिवसा निमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !
Happy Birthday Bayko
*****
माझ्या हृदयातील प्रेम व्यक्त करण्यासाठी ह्यापेक्षा खास दिवस दुसरा नाही
आय लव्ह यू हनी, मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे डिअर !
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी प्रिय बायको
*****
माझ्या हृदयाच्या राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Vadhdivsachya Hardik Shubhechha
*****
अचानक आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती येते आणि
आपले पूर्ण आयुष्य बदलून टाकते आणि
माझ्यासाठी ती स्पेशल व्यक्ती तू आहेस, तू माझी लाईफ आहेस !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
*****
देवा मला या जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि
काळजी घेणारा बायको दिल्याबद्दल खूप खूप आभार !
Vaaddivasachya Khoob Khoob Shubhechha
*****
कधी रुसलीस कधी हसलीस, राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस, पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस !
बायको तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
*****
Also Read: बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
Birthday Wishes For Father In Marathi
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे
हे तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा
तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु
आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात !
Happy Birthday Baba
*****
विमानात बसून उंचावर फिरण्याचा आनंद एवढा नाही
जेवढा लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात होता !
लव्ह यू बाबा. हॅप्पी बर्थडे
*****
जेव्हा आई रागवत असते तेव्हा गुपचूप माझ्यावर हसणारे बाबा असतात
हॅप्पी बर्थडे पप्पा तुम्ही या जगातले बेस्ट पप्पा आहात !
Happy Birthday My Dear Father
*****
सर्वजण देवाला भेटायला मंदिरात जातात
पण माझा देव तर माझे वडील आहेत
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा !
*****
प्रत्येक मुलीची हिच इच्छा असते
की तिचे वडील नेहमी आनंदी आणि हसत राहावेत
Vadhdivsachya Hardik Shubhechha
*****
आधी रडवून नंतर हसवतो तो भाऊ असतो,
त्रास दिल्याशिवाय जिचा दिवस संपत नाही ती बहीण असते,
जीचे प्रेम आणि काळजी कधीच संपत नाही ती आई असते
आणि व्यक्त न होता सर्वाधिक प्रेम करणारे वडील असतात
अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
*****
आईच्या चरणी स्वर्ग आहे परंतु वडील त्या स्वर्गाचे दार आहेत !
Vadhdivsachya Khup Khup Shubhechha
*****
माझा प्रत्येक हट्ट तुम्ही पूर्ण केलात, माझी प्रत्येक गरज तुम्ही पूर्ण केलीत
पप्पा मला पूर्ण विश्वास आहे की माझे कोणतेही स्वप्न अपूर्ण नाही राहणार
कारण तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे !
Vadhdivsachya Hardik Shubhechha
*****
Also Read: वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Also Read: Birthday Wishes In Marathi Text
Birthday Wishes For Mother In Marathi
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
आज एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे
ती व्यक्ती माझी गुरु, मार्गदर्शक आणि
माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि
ती व्यक्ती म्हणजेच माझी प्रिय आई
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
*****
माझ्या दिवसाची उत्तम सुरुवात
माझ्या आईचा चेहरा पाहिल्याशिवाय होऊच शकत नाही
आई तुझे खूप खूप धन्यवाद
तू खूप छान आहेस आणि नेहमी अशीच राहा !
Vaaddivasachya Khoob Khoob Shubhechha
*****
ईश्वर प्रत्येक घरात जाऊ शकत नाही
म्हणून त्याने तुझ्यासारखी प्रेमळ आई निर्माण केली !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई
*****
आई माझी मायेचा झरा, दिला तिने जीवनाला आधार,
ठेच लागता माझ्यापायी, वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई”
आई आपणास उदंड आयुष्याच्याअनंत शुभेच्छा !
Vadhdivsachya Hardik Shubhechha
*****
आईच्या पायावर डोके ठेवले तेथेच मला स्वर्ग मिळाला
लव्ह यू आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
*****
ज्या स्त्रीने माझी सर्व स्वप्ने आणि
आकांक्षा पूर्ण करण्यास मदत केली
त्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Vadhdivsachya Khup Khup Shubhechha
*****
Also Read: आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Also Read: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा