{Best 2024} आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Aai Birthday Wishes In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई, आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, आईचा वाढदिवस संदेश मराठी, आईसाठी वाढदिवस शुभेच्छा, आई वाढदिवस स्टेटस !

Birthday Wishes For Mother In Marathi, Aai Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Aai In Marathi, Birthday Wishes For Aai In Marathi, Vadhdivsachya Hardik Shubhechha Aai In Marathi.

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
तुझ्याशिवाय माझे अस्तित्व काहीच नाही
परंतु माझे सर्व काही तूच आहेस !

आई-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा (1)

जगातील सर्वात प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुमचे जीवन अमर्याद आनंदाने भरु दे !

माझ्या यशाचे सर्वात मोठे रहस्य माझी आई आहे.
धन्यवाद आई नेहमी मला पाठिंबा दिल्याबद्दल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये सर्वात आधी
डोळ्यासमोर येणारी व्यक्ती म्हणजेच आई.
लव्ह यू आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

जगात असे एकच न्यायालय आहे,
जिथे सर्व जुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई,
जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते !

ज्या स्त्रीने माझी सर्व स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यास
मदत केली त्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही प्रेम करणारी,
नेहमी आशीर्वाद देणारी आणि हे
सर्व करणारी ती फक्त आपली आईच असते !

आपण आमच्यासाठी थोडीशी श्वास न घेता
बरीच विनाअर्थी बलिदान दिली आहे, आई,
देव तुम्हाला जगण्याची शंभर वर्षे देईल !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण
आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई बाप पुन्हा मिळणार नाहीत !

Content Are: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई, आईस वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, मुलीकडून आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब, आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, आईचा वाढदिवस मराठी, आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, मराठी कविता आणि बॅनर !

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Also Read: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Aai Birthday Wishes In Marathi

माझ्या विषयी सांगताना तुला विसरणे शक्य नाही
तुझ्या उल्लेख शिवाय माझी ओळख पूर्ण नाही !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

आई-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा (2)

आज एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे
ती व्यक्ती माझी गुरु, मार्गदर्शक आणि
माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे आणि
ती व्यक्ती म्हणजेच माझी प्रिय आई !

आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,
आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने..
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा..
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,
माझ्यावर खूप प्रेम करतेस..
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,
खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला !
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई

माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे की
नशिबात लिहिलेले पाहू मला तर माझ्या आईच्या हसऱ्या
चेहऱयाकडे पाहूनच समजते की माझे भविष्य उज्वल आहे !

आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई,
आई तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा !

ईश्वर प्रत्येक घरात जाऊ शकत नाही
म्हणून त्याने तुझ्यासारखी प्रेमळ आई निर्माण केली !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर
आई म्हणजे घराचा आधार,
आई विना ते गजबजलेले घरच असते निराधार !
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

माझ्या दिवसाची उत्तम सुरुवात माझ्या आईचा चेहरा
पाहिल्याशिवाय होऊच शकत नाही
आई तुझे खूप खूप धन्यवाद
तू खूप छान आहेस आणि नेहमी अशीच राहा !

जेव्हा मला मिठी हवी असेल तेव्हा तुझे बाहू उघडे होते.
जेव्हा मला मित्राची गरज असते तेव्हा तुझे हृदय समजले.
तुझ्या प्रेमाने मला मार्गदर्शन केले आणि मला उडण्यासाठी पंख दिले !
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई

Content Are: Happy Birthday Aai Wishes In Marathi, Aai Birthday Wishes In Marathi, Vadhdivsachya Hardik Shubhechha Aai In Marathi, Aaila Birthday Wishes In Marathi, Mother Birthday Wishes In Marathi For Facebook.

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

Also Read: Sasubai Birthday Wishes In Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

आईच्या पायावर डोके ठेवले तेथेच मला स्वर्ग मिळाला,
लव्ह यू आई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

आई-वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा (3)

माझा शाळेतील अभ्यास असो किंवा आयुष्यातील अडचणी
असो मला सर्वात आधी मदत करणारी माझी आईच आहे !

चेहरा न पाहता ही प्रेम करणारी आईच असते !
हॅप्पी बर्थडे डिअर मदर.

हात तुझा मायेचा असुदे मस्तकावरी,
झेलेन आव्हाने सारी, फिरुनी जीवन वारी
पिंजून आकाश सारे,दणकट पंखावरी,
स्पर्श तुझा वात्सल्याचा,स्मरुनी जन्मांतरी !
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या यशासाठी माझ्या आईने देवाकडे केलेली प्रार्थना
अजूनही मला आठवते,
माझ्या आई ने केलेली प्रार्थना आणि
तिचा आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत आहेत !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

घर सुटत पण आठवण कधीच सुटत नाही,
जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात,
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात !
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई

जगातील सर्वोत्कृष्ट आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आई देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू,
माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू,
तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात नेहमी
अशीच सावली प्रमाणे माझ्या सोबत रहा !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे आई !

मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई !

आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट अक्षरे म्हणजेच आई
आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू नेहमी अशीच माझ्यासोबत राहा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

*****

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई, आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, आईचा वाढदिवस संदेश मराठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई मराठी स्टेटस, आईसाठी वाढदिवस शुभेच्छा, आई वाढदिवस स्टेटस !

Birthday Wishes For Aai In Marathi, Aai Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Wishes For Mother In Marathi, Happy Birthday Aai In Marathi, Aai Vadhdivas Shubhechha In Marathi.

You Also Like:

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता