{Best 2024} Shivmay Birthday Wishes In Marathi

Shivmay Birthday Wishes In Marathi, Vadhdivsachya Shivmay Shubhechha In Marathi, Birthday Wishes In Marathi Shivmay, Shivmay Shubhechha In Marathi, For Facebook or WhatsApp.

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी, शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवस अभिष्टचिंतन, वाढदिवस अभिष्टचिंतन लेख, वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा, अभिष्टचिंतन शुभेच्छा !

Shivmay Birthday Wishes In Marathi

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे !

Birthday-wishes-in-marathi-shivmay (1)

|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|
#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ !

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवोआणि
परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो !
Vadhdivsachya Shivmay Shubhechha

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना !
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !
Vadhdivsachya Hardik Shubhechha

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Content Are: Shivmay Shubhechha In Marathi, Vadhdivsachya Shivmay Shubhechha In Marathi, Udand Ayushyachya Anant Shubhechha In Marathi, Shivmay Birthday Wishes In Marathi.

You Also Like >>>

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पाहट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो !
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

Birthday-wishes-in-marathi-shivmay (2)

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा, जन्मदिवस आला !
Vadhdivsachya Shivmay Shubhechha

चांदण्याशिवाय आकाशाला शोभा नाही,
सुगंधाशिवाय फुलांना किमंत नाही,
आमच्या खास मित्राशिवाय आमच्या जीवनाला काही अर्थ नाही !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे,
कारण आज माझ्या जिवलग मित्राचा वाढदिवस आहे !
Vadhdivsachya Hardik Shubhechha

तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…!
Happy Birthday Dear

Content Are: वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा मराठी, शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवस अभिष्टचिंतन, वाढदिवस अभिष्टचिंतन लेख, वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा, अभिष्टचिंतन शुभेच्छा !

You Also Like >>>

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Vadhdivsachya Shivmay Shubhechha In Marathi

माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Birthday-wishes-in-marathi-shivmay (3)

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा
Vadhdivsachya Shivmay Shubhechha

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा !

कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
Vadhdivsachya Hardik Shubhechha !

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आरे ती तुझ्याकडे बगतीये बग,
असे म्हणून सगळ्या,
आयुष्याची वाट लावणाऱ्या मित्रा तुला
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा !

वाढदिवसासाठी भेट निवडताना
काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो !
Vadhdivsachya Shivmay Shubhechha

Content Are: Birthday Wishes In Marathi Shivneri, Vadhdivsachya Shivmay Shubhechha In Marathi, Shivmay Birthday Wishes In Marathi.

You Also Like >>>

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वडीलांसाठी वाढदिवस शुभेच्छा

वहिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवस अभिष्टचिंतन शुभेच्छा

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे !

Birthday-wishes-in-marathi-shivmay (4)

फुलांच्या सुवासाने क्षण सुगंधित व्हावेत,
वार्या्ची थंडगार झुळूक अलगद स्पर्श करून जावी,
आकाशातील कडाडत्या वीजांनी मैफिल सजावी,
कोकिळेच्या मधुर स्वरांनी मन तृप्त व्हाव,
तुझ्या वाढदिवसादिवशी तू, माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजाव !
Vadhdivsachya Hardik Shubhechha

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!

रॉयल मनाचा माणूस! नव्या पर्वाचा युवा शिलेदार!
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !
Vadhdivsachya Shivmay Shubhechha

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण.. आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
Vadhdivsachya Hardik Shubhechha

तुझा वाढदिवस म्हणजे आमच्या साठी एक सणच आहे,
मग ती दिवाळी असो नाहीतर शिमगा जल्लोष तर ठरलेलाच असतो.
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा !

Content Are: Vadhdivsachya Shivmay Shubhechha In Marathi, Shivmay Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes In Marathi Shivmay, वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा, शिवमय शुभेच्छा वाढदिवसाच्या, वाढदिवस अभिष्टचिंतन शुभेच्छा !

You Also Like >>>

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वडीलांसाठी वाढदिवस शुभेच्छा

वहिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा