Birthday Wishes For Vahini In Marathi: वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, वहिनी साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी !
Happy Birthday Vahini In Marathi, Vahini Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Vahini Saheb, Vahini Birthday Wishes Marathi For Facebook or WhatsApp.
वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
एवढीच इच्छा आहे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी !
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव… हीच शुभेच्छा !
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो !
वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले,
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा !
Happy Birthday Vahini Saheb
आज एक खास दिवस आहे,
तुमच्या डोळ्यांत आणि मनात असलेलले सर्व स्वप्न साकार होऊ दे,
आणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा,
तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी
तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो !
Happy Birthday Vahini
उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस,
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते, दीर्घायु
आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते !
Happy Birthday Vahini Saheb
Content Are: वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वहिनीसाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वहिनींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Vahini Happy Birthday Marathi, Happy Birthday Vahini In Marathi, Vahini Sathi Birthday Wishes In Marathi.
Also Read: Birthday Wishes For Bhabhi Ji In Hindi
Birthday Wishes For Vahini In Marathi
नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा,
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा !
तुझ्या वाढदिवसाचे हे,
सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश,
आणि आनंद घेऊन येवो, देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी !
Happy Birthday Vahini Saheb
आज तुमचा वाढदिवस आहे,
आणि आज च्या खास दिवशी,
ज्याची कल्पना तुम्ही कधी केली नाही
असं काहीतरी तुम्हला प्राप्त होवो,
मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण
तुमच्या सारखे लोक माझ्या जीवनात आहेत !
वाढिदवसाच्या हार्दिक शुभेच्छा
चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…
असाच राहो तो कायम
मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना !
Happy Birthday Vahini
माझी अशी इच्छा आहे की,
जेव्हा तुम्ही आज घराबाहेर जाल
तेव्हा संपूर्ण जग तुमचा वाढदिवस साजरा करेल,
आज तुम्हाला या खास प्रसंगी सर्व आनंद मिळतील !
वाढदिवसाच्या मनापसून शुभेचछा
Content Are: Birthday Wishes For Vahini In Marathi, Happy Birthday Vahini In Marathi, Vahini Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Vahini Saheb, Vahini Birthday Wishes Marathi, Happy Birthday Vahini.
You Also Like>>>
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
Birthday Wishes In Marathi Text