Happy Marriage Anniversary Wishes In Marathi, Lagnacha Vaddivsacha Hardik Shubhechha, Happy Anniversary Wishes In Marathi, Lagnacha Vaddivsacha Shubhechha For Facebook or WhatsApp.
Marriage Anniversary Wishes In Marathi
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धागा हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary
*****
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा !
Happy Wedding Anniversary
*****
देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary
*****
प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई
देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
आदर, सन्मानाने जगा हे नातं खूप खूप.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Wedding Anniversary
*****
तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary
*****
नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Wedding Anniversary
*****
जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary
*****
देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Wedding Anniversary
*****
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary
*****
देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Wedding Anniversary
*****
Content Are: लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वर्धापन दिन शुभेच्छा, लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा, Anniversary लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश, हैप्पी एनिवर्सरी विशेष इन मराठी !
Also Read: मित्राला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
Also Read: लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ आणि वहिनी
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 2024
समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम.
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary
*****
प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Wedding Anniversary
*****
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला
मी देवाकडे प्रार्थना करते की,
तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख,
आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary
*****
विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Wedding Anniversary
*****
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary
*****
जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Wedding Anniversary
*****
दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary
*****
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !
Happy Wedding Anniversary
*****
विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary
*****
Content Are: लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा, हैप्पी एनिवर्सरी विशेष इन मराठी, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी !
Also Read: आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Also Read: लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा मामीला
Lagnacha Vaddivsacha Hardik Shubhechha
आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी,
तू जे मागशील ते तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Wedding Anniversary
*****
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावक कोणी ना रूसो
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary
*****
चांगल्या लोकांचे चांगले क्षण,
चांगल्या लोकांचा चांगला सहवास,
तुम्हा दोघांना मनापासून लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास !
Happy Wedding Anniversary
*****
नाती जन्मो-जन्मींची परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary
*****
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम !
Happy Wedding Anniversary
*****
तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary
*****
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Wedding Anniversary
*****
हे नातं.. हा आनंद.. कायम राहो
आयुष्यात कोणतंही दुःख न येवो
लग्नाचं हे कौतुकास्पद पर्व आहे खास
स्वप्नांची शिखरं अशी उंच राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary
*****
तुम्हाला हे नवं आयुष्य मुबारक असो,
आनंदाने भरलेलं आयुष्य असो, दुखाचं सावट नसो.
हीच प्रार्थना आहे माझी सदा हसत राहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Wedding Anniversary
*****
आपल्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करते की,
आपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू,
प्रेम, आनंद आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary
*****
Content Are: Happy Marriage Anniversary Wishes In Marathi, Lagnachya Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi, Wedding Anniversary Wishes In Marathi, Lagnachya Vadhdivsachya Shubhechha.
Also Read: Anniversary Wishes For Sister And Jiju In Marathi
Also Read: Anniversary Wishes For Brother And Bhabhi In Marathi