{Best 2024} मित्राला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

{Best 2024} मित्राला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Anniversary Wishes In Marathi For Friend: मित्राला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र, Wedding Anniversary Wishes In Marathi For Friend, Happy Anniversary For Best Friend In Marathi.

Also Read: मित्राला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश

मित्राला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

तुमचे प्रेम आणि काळजी प्रत्येक वर्षी अधिकाधिक मजबूत होवो.
तुमचे जीवन प्रेम, हास्य आणि आनंदाने भरलेले जावो.
हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Anniversary-Wishes-In-Marathi-For-Friend (1)

प्रेम व विश्वास याने तुमचे नाते
समृद्ध, संपन्न आणि संपूर्ण होवो..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
असंच एकत्रित आयुष्य जावं तुमचे,
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नेहमीच एकमेकांवर खरे प्रेम करणाऱ्या
माझ्या आवडत्या जोडीला लग्नाच्या वादिवसाच्या शुभेच्छा.
माझ्यासाठी तुम्ही आदर्श जोडी चे उत्कृष्ठ उदाहरण आहात !

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !

तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने
आणि हास्याने भरलेले जावो
असेच एकमेकांच्या सोबत रहा !
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !

******

Also Read: लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Also Read: Marriage Anniversary Wishes In Marathi

Anniversary Wishes For Friend In Marathi

मी तुम्हा दोघांनाही सुखी वैवाहिक आयुष्या साठी शुभेच्छा देतो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Anniversary-Wishes-In-Marathi-For-Friend (2)

तुमच्या दोघांना पाहिल्यानंतर खूप प्रेरणादायक वाटते
तुमची जोडी खूप सुंदर आहे
तुम्हाला भेटण्याचा आणि जाणून घेण्याचा मला खूप आनंद आहे !
हॅप्पी मॅरीड एनिवर्सरी

प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो,
तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,
तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमची जोडी राहो अशी सदा कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास
लग्नवाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा !

मी तुम्हा दोघांनाही हजारो वर्षांच्या
वैवाहिक जीवनाची शुभेच्छा देतो.
या दिवसाचा आनंद कायम आणि
शेवटच्या श्वासापर्यंत राहील !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

पुन्हा एकदा, एक वर्ष मागे पाहण्याची आणि आपण एकत्रित केलेल्या
सर्व सुंदर क्षणांबद्दल विचार करण्याची वेळ आली आहे !
दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा

देव करो असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे
आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास !
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

******

Also Read: बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Also Read: पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र

तुमची प्रेम कहाणी आनंदाच्या फुलांनी बहरत राहावी
तुमचे प्रेम दररोज अधिकाधिक वाढत जावो. हॅप्पी एनिवर्सरी डियर !

Anniversary-Wishes-In-Marathi-For-Friend (3)

तुम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दल
आपल्या मित्र मंडळाकडून तुमचे हार्दिक अभिनंदन
येणारे वर्ष असेच समजुतीने भांडून आणि
प्रेमाने हसत रडत जावो हीच ईश्वर चरणी प्राथर्ना !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जरी तुमच्या दोघांनाही एकमेकांबद्दलचे प्रेम साजरे
करण्यासाठी एखाद्या विशिष्ट तारखेची आवश्यकता
नसली तरी आमच्यासाठी हा दिवस खास आहे.
तुमचे प्रेम वर्षोनुवर्षे वाढतच जावे
लग्नाच्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमचे वैवाहिक जीवन सुंदर फुलासारखे
असेच फुलत राहोहीच सदिच्छा !

सुखी संसारासाठी तुम्हा दोघांना शुभेच्छा
तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच आमची इच्छा !

सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विश्वातील सर्वोत्तम जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमचे प्रेम असेच बहरत जावो हीच ईश्र्वरचारणी प्रार्थना !
हॅप्पी एनिवर्सरी टू बोथ ऑफ यू

******

Content Are: Marriage Anniversary Wishes In Marathi For Friend, 1st Wedding Anniversary Wishes For Friend In Marathi, Wedding Anniversary Wishes For Best Friend In Marathi.

Also Read: लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Also Read: Marriage Anniversary Wishes In Marathi

Leave a Comment