लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा मामीला, मामा मामाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा मामी, Mama Mami Anniversary Wishes In Marathi, Marriage Anniversary Wishes For Mama Mami In Marathi.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा मामीला
जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान !
Happy Anniversary Mama Mami
आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा मामी
दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा मामी
नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगद बांधलेली !
Happy Anniversary Mama Mami
समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम.
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा मामी
देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना !
Happy Anniversary Mama Mami
आपल्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करते की,
आपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम,
आनंद आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा मामी
Also Read: लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
Also Read: 25th Anniversary Wishes In Marathi
Mama Mami Anniversary Wishes In Marathi
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा
प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई
देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
आदर, सन्मानाने जगा हे नातं खूप खूप !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा मामी
लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा !
Happy Anniversary Mama Mami
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम !
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावक कोणी ना रूसो
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा मामी
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
चांगल्या लोकांचे चांगले क्षण,
चांगल्या लोकांचा चांगला सहवास,
तुम्हा दोघांना मनापासून लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास !
Happy Anniversary Mama Mami
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा मामी
मामा मामाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा मामी, Mama Mami Anniversary Wishes In Marathi, Marriage Anniversary Wishes For Mama Mami In Marathi For Facebook or WhatsApp.
You Can Also Read >>>
Love Anniversary Wishes In Marathi
Marriage Anniversary Wishes In Marathi