Funny Birthday Wishes For Husband In Marathi: या पोस्टमध्ये आपले स्वागत आहे! या पोस्टमध्ये, आम्ही नवऱ्याला वाढदिवसाच्या मजेदार आणि विनोदी शुभेच्छा शेअर केल्या आहेत, ज्या तुम्हाला खूप आवडतील !
Funny Birthday Wishes For Husband In Marathi
आयुष्यात सगळी सुख तुला मिळो,
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरा !
नक्कीच मला माहित आहे की
तुमच्यासारखा नवरा मिळाल्याने मी धन्य झाली आहे,
परंतु तुम्हाला सुद्धा माझ्यासारखी सुंदर आणि
हुशार बायको मिळवलीस तेव्हा तुम्हीपण भाग्यवान आहात
तुला वाढदिवसाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा माझ्या नवरा !
जगातील सर्वात मोठे रहस्य तुझं वय आहे
मला तरी सांग नक्की तुझं वय काय आहे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव !
केव्हाही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले तुम्ही मला,
रडवले खूप कधी तर कधी खूप हसवले,
केल्या तुम्ही पाहिजे त्या सर्व माझ्या इच्छा,
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
मला आशा आहे की तुम्ही कधीही बदलू नका,
कारण तुम्ही जसे आहात तसे परिपूर्ण आहात.
माझ्यावर असेच प्रेम करत रहा,
आणि मला दररोज भेटवस्तू देत राहा !
माझ्या Handsome आणि हुशार पतीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्याची Choice चांगली आहे.
म्हणून, त्याने माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु एक सणच असते
ओली असो वा सुकी असो आमची पार्टी तर ठरलेलीच असते
मग कधी करायची पार्टी सांगा लवकर ?
Also Read: Birthday Wishes For Husband In Marathi
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा Funny
माझा प्रिय नवरा,
तुझ्यासारखा नवरा लाखात मिळतो,
पण कोटींमध्ये तुला माझ्यासारखी बायको मिळती.
हे एक विनोद होता… हैप्पी बर्थडे नवरा !
आयुष्यात राहावे आपले नाते प्रेमाने असेच
आनंदाने जीवनात यावे रोज नवे आनंदाचे क्षण
हीच आहे प्रार्थना देवाकडे…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिय पतीदेव !
ना आकाशातून पडला आहेस,
ना वरून टपकला आहेस,
कुठे मिळतात असे पतीदेव,
जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले !
आपण बर्याच वर्षांपासून ह्या जगात जगत आहात की
माझ्याकडे दिवस मोजण्यासाठी पुरेसे कॅलेंडर सुद्धा नाही
आणि शुभेच्छा पण शिल्लक नाहीत तरीपण.
माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
एकवेळ तू तुझा जन्मदिवस विसरू शकते
पण मी कधीच विसरू शकत नाही
कारण तु एका वर्षाने म्हातारा झाली
याची आठवण करून तुला त्रास द्यायला मला नेहमी आवडते !
वर्षाचे ३६५ दिवस, महिन्याचे ३० दिवस,
हफ्त्याचे ७ दिवस,
आणि माझ्या आवडीचा १ दिवस,
तो म्हणजे माझ्या पतीचा वाढदिवस.
माझ्या नवरा तुला वाढदिवसाच्या लख लख शुभेच्छा !
तू माझे हृदय आहेस, तू माझे
जीवन आहेस आणि माझ्या गोड
Smile चे रहस्य ही तूच आहेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या लव्ह !
Last Words: आम्हाला आशा आहे की तुम्हाला Funny Birthday Wishes For Husband In Marathi वर लिहिलेली ही पोस्ट आवडली असेल !
Also Read: Birthday Wishes For Husband In Hindi