Birthday Wishes For Mami In Marathi, Happy Birthday Mami In Marathi, Mami Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Mami Wishes In Marathi.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी मराठी स्टेटस, मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हैप्पी बर्थडे मामी, मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश !
Birthday Wishes For Mami In Marathi
तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो.
हीच मनस्वी शुभकामना…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Mami
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Mami
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !
Happy Birthday Mami
लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Mami
मामीचा वाढदिवस आला आहे
ज्याने माझा आनंद वाढवला आहे
खूप नशीबवान आहे मी जो मला
तुमच्यासारख्या मामी मिळाल्या आहेत !
Happy Birthday Mami
नेहमी आनंदी राहो तुमचा चेहरा
लाभो आपणास सुखाची परछाई
धन, संपत्ती आणि सुखाची कमतरता नसो
हीच आहे आपणास वाढदिवसाची बधाई !
Happy Birthday Mami
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Mami
Also Read: Birthday Wishes For Mami In Hindi
Happy Birthday Mami In Marathi
सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य,
आरोग्य तुला लाभो.
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !
Happy Birthday Mami
तू या जगातील सर्वात चांगली मामी आहेस,
आणि माझी चांगली मैत्रीण देखील,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Mami
ह्या जन्मदिनाच्या
शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव.
हीच शुभेच्छा…वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !
Happy Birthday Mami
मामी तुम्ही माझ्यासाठी अखंड प्रेरणेचा स्त्रोत आहात.
एका मामी पेक्षा जास्त तुम्ही माझी मैत्रीण बनून आहात !
Happy Birthday Mami
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुमचे
कोणाची नजर ना लगो,
नेहमी आनदी जीवन असो तुमचे..हीच शुभेच्छा !
Happy Birthday Mami
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे !
Happy Birthday Mami
तुमच्या वाढदिवशी माझी प्रार्थना आहे की
तुम्ही नेहमी निरोगी राहा, तंदुरुस्त राहा आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी !
Happy Birthday Mami
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी
मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य,
आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो !
Happy Birthday Mami
Also Read: Birthday Wishes For Mama In Marathi
मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं…
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मामी !
Happy Birthday Mami
व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
हि एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा !
Happy Birthday Mami
नाती जपल्यात अन् प्रेम दिले संपूर्ण कुटुंबास
तुमचा स्वभाव जणू प्रेमाचा मधुर सुवास
तुमच्या वाढदिवशी हीच एक सदिच्छा
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी !
Happy Birthday Mami
प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो,
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो !
Happy Birthday Mami
नवे क्षितीज नवी पाहट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी !
Happy Birthday Mami
माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Mami
नवा गंध ,नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday Mami
Happy Birthday Wishes For Mami In Marathi, Mami Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Mami Wishes In Marathi, Happy Birthday Mami In Marathi, Happy Birthday Mami Quotes In Marathi.
Also Read: मामा मामीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा