{Best 2024} Birthday Wishes For Daughter From Dad In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Birthday Wishes For Daughter From Dad In Marathi: वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस, लहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता !

Daughter Birthday Wishes In Marathi, Mulila Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes To Daughter From Father In Marathi, Mulichya Vadhdivsachya Shubhechha.

वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तु माझ्या साठी अनमोल आहेस
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परीपूर्ण असावा !
Happy Birthday To Daughter

वडिलांकडून-मुलीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा (1)

तू माझ्या जीवनात आलेली सुंदर परी आहेस
तुझ्या मुळे मिळाला आम्हाला जगण्याचा आनंद
तूच आमचा प्राण आहेस…
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday To Daughter

मम्मी-पप्पाची छोटिशी बाहुली आहेस,
तुच आमचे विश्व आणि तुच आमचा प्राण आहेस !
Happy Birthday To Daughter

तु ते गुलाब नाही जे बागेत फुलते
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलते
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्या साठी एक भेट आहे !
Happy Birthday To Daughter

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशीच व्हावी
माझी फक्त हिच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा.
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday To Daughter

तुझ्या प्रत्येक वाढदिवसागणिक
तुझ्या यशाचं आभाळ विस्तारत जावं
तुझ्या प्रेमाने तू साऱ्या जगाला साद घालावी
हिच सदिच्छा आहे…
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday To Daughter

सोनेरी किरणांनी अंगण सजावे
फुलांच्या सुगंधाने वातावरण फुलावे
आजच्या या शुभदिनी तुला जे जे
हवे ते सारे काही मिळावे…
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday To Daughter

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने
पुर्ण होऊ दे…
तुझ्या यशाला सीमा न राहो आणि
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होवो
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday To Daughter

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त रहा,
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य कर
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे वाटचाल करत रहा !
Happy Birthday To Daughter

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर
हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !
Happy Birthday To Daughter

नवे क्षितिज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो
तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपत रहो
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday To Daughter

किती गुणी आणि समंजस आहेस तू…
आज हे लिहित असतांना तुझ्या
जन्मापासून ते आजपर्यंतचे
काही क्षण प्रसंग आठवले !
Happy Birthday To Daughter

Content Are: मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा, लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Also Read: मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Also Read: छोटी बच्ची को जन्मदिन की शुभकामनाएं

Birthday Wishes For Daughter From Dad In Marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
तुझी सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने तुझं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday To Daughter

वडिलांकडून-मुलीला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा (2)

लखलखते तारे, सळसळते वारे
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठी च उभे आज सारे तारे
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday To Daughter

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना दिशा नव्या
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday To Daughter

माझं विश्व तू, माझं सुख तू
माझ्या जीवनात आलेला आनंदाचा क्षण तू
तूच माझ्या जगण्याची आशा, तूच माझा श्वास.
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday To Daughter

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करावी
कधी वळून पाहताना आमची शुभेच्छा स्मरावी
तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेल गगनाला भिडू दे
तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दिर्घ आयुष्य लाभो हिच इच्छा !
Happy Birthday To Daughter

माझे जग तूच आहेस, माझे सुख देखील तूच आहेस
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस
आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस !
Happy Birthday To Daughter

तुला तुझ्या जीवनात सुख, आनंद आणि यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो
हिच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना.
माझ्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday To Daughter

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे
जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले
आणि माझं जीवनच बहरून गेले
ती दूसरी कुणी नसून ती माझी लाडकी राजकन्या आहे.
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !
Happy Birthday To Daughter

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू
तुझी आई होऊन झाले धन्य…
इतकी समजूतदार आहेस की,
जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी.
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday To Daughter

आयुष्यात एकतरी परी असावी
जशी कळी उमलतांना पाहता यावी
मनातील गुपीते तीने हळूवार
माझ्या कानात सांगावी
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday To Daughter

तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा
तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा
तुझा वाढदिवस म्हणजे
आमच्या साठी उन्हमधल्या श्नावणधारा.
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday To Daughter

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पध्दतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझ्या प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Birthday To Daughter

तुझ्या जन्माने दुःख विसरले
तुझ्या जन्माने सुख अनुभवले
तुझ असणं श्वास आहे माझा
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday To Daughter

तुझ्या चेहऱ्यावर अशाच पद्धतीने सदैव आनंद राहो,
तु पाऊल ठेवशील जेथे आनंद तुझ्या सोबत येवो.
माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Birthday To Daughter

Content Are: Birthday Wishes For Daughter From Dad In Marathi, Daughter Birthday Wishes In Marathi, वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस, लहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता !

Also Read: Birthday Wishes For Daughter In Marathi

Also Read: Birthday Wishes For Daughter In Hindi