50th Marriage Anniversary Wishes In Marathi: 50th Anniversary Wishes In Marathi, 50th Anniversary Wishes For Aai Baba In Marathi, Golden Jubilee Anniversary Wishes In Marathi.
50 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, 50 व्या विवाह वर्धापन दिनाच्या शुभेच्छा, लग्नाच्या 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
50th Marriage Anniversary Wishes In Marathi
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धागा हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy 50th Marriage Anniversary
परमेश्वरास प्रार्थना आहे आमची,
हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमची
सुख दुःखाचा सोबत करा सामना,
लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना !
Happy 50th Wedding Anniversary
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला
मी देवाकडे प्रार्थना करते की,
तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख,
आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy 50th Marriage Anniversary
देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy 50th Wedding Anniversary
चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवन
आनंदाने भरलेले राहो आपले जीवन
लग्न वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..!
Happy 50th Marriage Anniversary
Also Read: आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Also Read: मित्राला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
50 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy 50th Wedding Anniversary
तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !
Happy 50th Marriage Anniversary
देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy 50th Wedding Anniversary
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा !
Happy 50th Marriage Anniversary
तुमच्या जीवनात प्रेमाचा पाऊस पडत राहो
परमेश्वराची कृपादृष्टी नेहमी राहो
दोघी मिळून जीवनाची गाडी चालवत रहा
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy 50th Wedding Anniversary
Also Read: Anniversary Wishes For Mom Dad In Marathi
Also Read: Anniversary Wishes For Grandparents In Marathi
Happy 50th Anniversary In Marathi
विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy 50th Marriage Anniversary
देव करो असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy 50th Wedding Anniversary
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy 50th Marriage Anniversary
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy 50th Wedding Anniversary
सुख दुःखाच्या वेलीवर,
फुल आनंदाचे उमलू दे
फुलपाखरासारखे स्वातंत्र्य
तुम्हा दोघांना लाभू दे..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy 50th Marriage Anniversary
Content Are: 50 Years Anniversary In Marathi, Happy 50th Anniversary Wishes In Marathi, 50th Wedding Anniversary Wishes In Marathi.
Also Read: लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश