वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश – Happy Birthday Wishes Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हैप्पी बर्थडे विशेष मराठी, वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms.

Happy Birthday Wishes In Marathi, Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi, Vaddivsacha Hardik Shubhechha.

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य,
आरोग्य तुला लाभो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !

वाढदिवस-शुभेच्छा-संदेश-मराठी (1)
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

*****

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारख्या लोकांना
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

*****

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी,
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी,
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे,
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

*****

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा !

*****

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

*****

वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

नवे क्षितीज नवी पाहट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले,
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

Content Are: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी, हैप्पी बर्थडे विशेष मराठी, वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी,, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

Also Read: वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

Happy Birthday Wishes In Marathi

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा !

वाढदिवस-शुभेच्छा-संदेश-मराठी (2)
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

*****

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात
बाकी सारंनश्वर आहे, म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा !

*****

परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा,
काळजी करणारा मित्र दिला.
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

*****

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावीः
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव !

*****

माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

*****

प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ अधिक विस्तारीत होत जावो,
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो आणि
या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो.
हीच मनस्वी शुभकामना…!

*****

वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुमचा वाढदिवस.
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !

*****

Content Are: Birthday Wishes In Marathi, Vadhdivsachya Hardik Shubhechha, Vaddivsacha Hardik Shubhechha In Marathi, Wadhdiwasachya Hardik Shubhechha In Marathi.

Also Read: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !

वाढदिवस-शुभेच्छा-संदेश-मराठी (3)
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

*****

दिवस आहे आज खास,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी आहे ध्यास..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

*****

तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे !

*****

आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे !
हॅपी बर्थडे टू यू

*****

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना !

*****

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा जन्मदिवस आला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे
यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा !

*****

आज आपला वाढदिवस,
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस
आपला असा असावा कि समाजातील
प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

*****

Content Are: वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, हैप्पी बर्थडे विशेष मराठी, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता !

Also Read: Birthday Wishes In Marathi Text

Also Read: Shivmay Birthday Wishes In Marathi