Sister In Law Birthday Wishes In Marathi: Birthday Wishes For Vahini In Marathi, Happy Birthday Vahini Saheb, Vahini Birthday Wishes Marathi.
वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms, वाहिनी बर्थडे विशेस इन मराठी, वहिनीसाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी !
Sister In Law Birthday Wishes In Marathi
वहिनी आहे सर्वांची प्यारी
घरातील सर्वांची आहे राजदुलारी
आला आहे वाढदिवस वहिनीचा
म्हणून देतोय शुभेच्छा खूप सारी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी !
*****
नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी !
*****
माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
तू आमच्या घराची शान आहेस,
तुझ्यासारखी वहिनी मिळाली याचा मला आनंद आहे !
*****
जशी बागेत दिसतात फुले छान…
तशीच दिसते दादा आणि तुमची जोडी छान,
माझी वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
*****
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो.
वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
*****
सुंदर आणि कोमल फुलपाखराप्रमाणे
संपूर्ण घरात प्रेमाचे रंग पसरवणाऱ्या
वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
*****
परमेश्वराचे अनेक धन्यवाद
कारण त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार वहिनी दिली.
माझी प्रिय वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
*****
लक्ष्मी ची मूर्ती, आणि प्रेमाची सुरत
माझ्या वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
*****
चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन
आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन
प्रिय वहिनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
*****
Content Are: वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनीसाहेब, वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी !
Also Read: सालीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes For Vahini In Marathi
वहिनी, तू माझी चांगली मैत्रीण आहेस.
आई सारखी माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केलीस.
यासाठी मी तुमचा ऋणी आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
*****
माझ्या वहिनी,
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो
तुमचे कोणाची नजर ना लगो तुम्हास,
नेहमी आनदी जीवन असो तुमचे !
*****
आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो,
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा !
*****
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हाव…हीच शुभेच्छा !
*****
नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा.
Happy Birthday Vahini Saheb !
*****
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी !
*****
माझा भाऊ खूप भाग्यवान आहे
कारण त्यांना तुमच्यासारखी बायको मिळाली आहे,
माझी वहिनीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
*****
आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
*****
वहिनी असावी तुमच्यासारखी आनंद वाढवणारी,
भाग्यवान आहे मी जो तुमच्यासारखी वहिनी मिळाली,
तुम्ही नेहमी अश्याच हसत आणि आनंदी राहा
हीच प्रार्थना आज मी देवापाशी केली.
प्रिय वहिनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
*****
एवढीच इच्छा आहे माझी
प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी !
*****
Content Are: Birthday Wishes For Sister In Law In Marathi, Happy Birthday Vahini In Marathi, Vahini Birthday Wishes In Marathi.
Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Also Read: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा