Marathi Ukhane For Male: Ukhane In Marathi For Male, Navriche Ukhane, Navardevache Ukhane, Lagnache Ukhane, Marathi Ukhane For Boy.
मराठी उखाणे, उखाणे मराठी, लग्नातील उखाणे, नवरीचे उखाणे, मराठी उखाणे नवरदेवासाठी, मराठी उखाणे नवरी साठी 2024, उखाणे मराठी नवरीचे, लग्नाचे उखाणे, उखाणे मराठी नवरदेव !
मराठी उखाणे नवरदेवासाठी
गुलाबी प्रेमाने बनला प्रेमाचा गुलकंद,…च्या नावातच आहे सारा माझा आनंद !
मधाची गोडी, फुलाचा सुगंध,…मुळे कळला मला जीवनाचा आनंद !
मोबाईल घेतला नवीन सारखे करतो एस एम एस….. आज झाली माझी मिसेस !
काय जादू केली, जिंकलं मला क्षणात, प्रथम दर्शनीच भरली…..माझ्या मनात !
जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा, सुखी संसारात सौ….. चा अर्धा वाटा !
दुर्वांची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !
हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत….रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत
रुक्मिनीने पण केला कृष्णाला वरीन,………… च्या साथीने आदर्श संसार करीन !
संसाररूपी सागरात पतीपत्नीची नौका….चं नाव घेतो सर्वांनी ऐका !
इंटरनेट वर झाल्या, प्रेमाच्या गाठी भेटी……मुळे मिळाली मला, सुखं कोटी कोटी !
श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण…..ला सुखात ठेवी हा माझा पण !
Content Are: उखाणे मराठी कॉमेडी नवरदेव, मराठी उखाणे नवरी साठी, नवरदेवाचे उखाणे, लग्नातील मराठी उखाणे, नवीन उखाणे, उखाणे दाखवा, Marathi उखाणे !
Also Read: पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
Marathi Ukhane For Male
देवळाला खरी शोभा कळसा ने येते….. मुळे माझे गृहसौख्य दुणावते !
नंदनवनात अमृताचे कलश…. आहे माझी खूप सालस !
दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा,…… चे नाव घेतो ….. रावान् चा पठ्ठा !
उगवला सूर्य, मावळली रजनी,…चे नाव सदैव माझ्या मनी !
श्री गणेशाच्या भेटीसाठी गौरी येते नटून……माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून !
सीतेसारखे चरित्र, लक्ष्मीसारखे रूप, मला मिळाली आहे…..अनुरूप !
गुलाबाचे फूल वाऱ्यावर लागते डोलू, दिवसभर सुरू असते…चे गुलूगुलू !
मुंबई-पुण्याच्या मध्ये आहे शहर लोणावळा….. ला विचारतो मी आती क्या खंडाळा?
देवळाला खरी शोभा कळसाने येते, …मुळे माझे सौख्य दुणावते !
जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले,…. नी दिली मला दोन गोड मुले !
पुढे जाते वासरू, मागून येते गाय, …ला आवडते नेहमी दुधावारची साय !
Content Are: Marathi Ukhane For Husband, Marathi Ukhane List, Ukhane Marathi Male, Ukhane For Male, Ukhane Marathi For Male, Ukhane In Marathi For Male Romantic.
Also Read: Engagement Anniversary Wishes To Husband Marathi
Ukhane In Marathi For Boy
अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा,…..घास भरवतो वरण – भात – तुपाचा !
मांगल्याच्या गुढीला घातल्या साखरेच्या गाठी,…चे नाव घेतो खास तुमच्यासाठी !
आकाशाच्या पोटात चंद्र, सूर्य, तारे…. चं नाव घेतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे !
मायामय नगरी, प्रेममय संसार….. च्या जिवावर माझ्या जीवनाचा भार !
बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून….शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून !
गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट, एकमेकांचे नाव घेतो सोडा आमची वाट !
काळोखी रात्र संपली ,धावत आली उषा….. च्या सहवासात प्रीतीची चढली नशा !
शंकरासारखा पिता गिरजेसारखी माता,………राणी मिळाली स्वर्ग आला हाता !
आकाशात उडतोय पक्षांचा थवा, …… चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा !
यमुनेच्या तीरावर, कृष्ण वाजवितो मुरली….. आल्यापासून, सॅलरी कधी नाही पुरली !
ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल, …चं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल !
Content Are: Ukhane Marathi, Marathi Ukhane, Ukhane In Marathi, Marathi Ukhane Male, Marathi Ukhane Navari, Marathi Ukhane For Boy, Marathi Nav Ukhane, Navrdev Ukhane Marathi.
Also Read: पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश