Mama Quotes In Marathi: या पोस्टमध्ये तुमचे स्वागत आहे, या पोस्टमध्ये मामा स्टेटस आणि मामा शायरी मराठी भाषेत लिहिली आहे, आम्हाला आशा आहे की तुम्हाला Mama Status In Marathi वर लिहिलेली ही पोस्ट आवडेल !
Mama Quotes In Marathi
कधी मित्र तर कधी सल्लागार असतात मामा
मस्ती असो वा गंभीर गोष्ट
प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात मामा !
मामा एकच इच्छा माझी,
नेहमी रहा असेच आनंदी
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर
हीच परमेश्वराला मागणी..!
मामा भाचाचं नातं मैत्रीपेक्षा कमी नाही
जेव्हा भाच्यावर संकट येते
तर सगळ्यात आधी त्याचा मामा समोर उभा राहतो !
मामा जेव्हाही मी तुम्हाला पाहिले आहे
मला तुमच्यासारखे बनण्याची इच्छा
निर्माण झाली आहे
तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श आहात !
मामा माझे खास, मामा शिवाय जीवन उदास !
I Miss You Mama
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलत रहावे,
खूप नशीबवान आहे
मी जो मला तुमच्यासारखा मामा मिळाला आहे !
Also Read: Mama Bhacha Quotes In Marathi
मामा शायरी मराठी
मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात,
ज्यांचे मामा चांगले असतात,
त्यांच्या आयुष्यात कोणतेही गम नसतात !
शिकवतोस, समजवतोस,
तर कधी ओरडतोस वडिलांसारखा
प्रेम करतोस, समजून घेतोस,
तर कधी लाड करतोस आईसारखा
सर्वांना मिळो मामा तुझ्यासारखा !
तुमच्यासारखे मामा असणे
हिरा मिळण्यासारखे कठीण आहे,
तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस
परमेश्वराचे आशीर्वाद आहेत !
मामा तुम्ही जगातील सर्वात चांगले मामा असण्यासोबतच,
माझे एक चांगले मित्र देखील आहा !
कोणी काहीही म्हणाले तरी मामा माझी जान आहे,
लव यु मामा, आयुष्याची सर्व सुखे आपल्याला मिळोत मामा !
दुनियासाठी कसापण असो,
आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे
पावडर क्रीम नाही लावत तरीही,
माझ्या मामांचा सुंदर असा मुखडा आहे !
Content Are: Mama Quotes In Marathi, Mama Shayari Marathi, Mama Status In Marathi For WhatsApp or Facebook, मामा शायरी मराठी, मामा स्टेटस मराठी !
Also Read: Mama Bhachi Quotes In Marathi