{Best 2024} Happy MahaShivratri Wishes In Marathi With Images

Happy Mahashivratri Wishes In Marathi Text, Mahashivratri 2024 Wishes In Marathi With Images, Happy Mahashivratri 2024 Images In Marathi, Mahashivratri Best Wishes In Marathi Language.

महाशिवरात्रीच्या शुभेच्छा, महाशिवरात्रीच्या मराठी शुभेच्छा 2024, महाशिवरात्री च्या शुभेच्छा मराठी, महाशिवरात्री शुभेच्छा संदेश मराठी, महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा In English.

Also Read⇒ Mahashivratri Wishes In Marathi

Happy Mahashivratri Wishes In Marathi

सर्व जग ज्याच्या शरणी आहे..
त्या भगवान शंकराला नमन आहे,
भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ
चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल !
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

Happy-Mahashivratri-Wishes-In-Marathi-With-Images (2)

Karunya Sindhu Bhav Dukh Hari..
Tujha Vin Shambho Majh Kon Tari…
Har Har Mahadev
Mahashivratrichya Hardik Shubhechha !

शंकराच्या ज्योतीने येईल तेज,
भक्तांच्या हृद्याला मिळेल शांतता,
शिवाच्या द्वारी जो येईल,
त्याच्यावर नक्कीच होईल देवाची कृपा !

Om Namah Shivay…
Mahashivratrichya Hardik Shubhechha…
Har Har Mahdev !

खूप सुंदर आहे माझ्या विचारांचं जग
महाकालपासून सुरू आणि महाकालवर समाप्त
जय महाकाल

Dukh Daridrya Nasht Hovo,
Sukh Samrudhi Dari Yevo,
Yaa Mahashivratrichya Shubh Divashi
Tumchya Sarva Manokamana Purna Hovo…
Happy Mahashivratri !

शिवाच्या ज्योतीने वाढेल प्रकाश..
जो येईल शिवाच्या द्वारी..
शिव सर्व संकटातून मुक्तता करी..
हर हर महादेव…
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा !

Mājhyā Śaṅkarā Bhōlē Nātha
Dēvā Tujhyā Pratyēka Bhaktācī Icchā Pūrṇa Kar
Āṇi Tujhā Āśirvāda Āmacyāvara Kāyam Ṭhēv !

शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार, महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Bhōlē Bābācā Āśirvāda Miḷō Tumhālā,
Miḷō Prārthanēcā Prasāda Tumhālā,
Āyuṣyāta Miḷō Tumhālā Khūpa Yaśh,
Pratyēkācaṁ Miḷō Tumhālā Prēm,
Jay Bhōlē Śiva Śaṅkara Bābācī Jay !

सौराष्ट्रे सोमनाथंच श्री शैले मल्लिकार्जुनम् ।
उज्जयिन्यां महाकालमोंकारममलेश्वरम् ॥
केदारे हिगवत्पृष्ठे डाकिन्यां भीमशंकरम् ।
वाराणस्यांच विश्वेशं त्र्यम्बंक गौतमी तटे ॥
वैद्यनाथं चिताभूमौ नागेशं दारुकावने ।
सेतुबन्धे च रामेशं घृष्णेशंच शिवालये ॥
एतानि ज्योतिर्लिंगानि प्रातरुत्थाय य: पठेत् ।
जन्मान्तर कृत पापं स्मरणेन विनश्यति ॥
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा.

Adbhūta Āhē Tujhī Māyā
Amaranāthamadhyē Kēlā Vāās
Nīḷakaṇṭhācī Tujhī Chāyā
Tūca Āmacyā Manāta Vaslāsa!
Mahāśhivrātrīcyā Śubhēcchā

वादळाला जे घाबरतात, त्यांच्या मनात प्राण असतात
मृत्यूला बघून जे हसतात त्यांच्या मनात महाकाल असतात
हे कलियुग आहे इथे चांगल्याला नाही वाईटपणाला मान मिळतो
पण आम्ही आहोत महाकालचे भक्त, आम्ही मानाचे नाही
आम्ही रूद्राक्षाचे भक्त आहोत
जय महाकाल

Bhagwān Śaṅkar Ālē Tumacyā Dvārī
Ātā Yē’īla Bahāra Tumacyā Dvārī
Nā Rāhō Āyuṣyāta Kōṇatē Dukh
Phakta Miḷō Sukhaca Sukh!
Mahāśhivrātrīcyā Hārdik Śubhēcchā

*****

Also Read⇒ Mahashivratri Wishes In Marathi

Also Read⇒ Latest Shiv Ji Status In Hindi

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 2024

मायेच्या मोहातला व्यक्ती विखुरला जातो तर
महादेवाच्या प्रेमातला व्यक्ती मात्र उजळून जातो
हर हर महादेव

Happy-Mahashivratri-Wishes-In-Marathi-With-Images (3)

ज्याने घेतलं मनापासून शंकराचं नाव
त्यावर शंकराने केला सुखांचा वर्षाव
हर हर महादेव

Om Namaḥ Śhivāy…
Mahāśhivrātrīcyā Hārdik Śubhēcchā…
Har Har Mahādēv !

साजरी करूया महाशिवरात्र धूमधडाक्यात
त्यात मिळाली जर शिवरात्रीची भांग तर क्या बात
हातात आहे डमरू आणि काल नाग आहे सोबत !

ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
जय शिव शंकर..महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा !

Ēk Puṣhp, Ēk Bēla Patra
Ēk Tāmbyā Pāṇyāchī Dhār
Karēl Sarvān̄chā Uddhār
Jay Bhōlē Bam-bam Bhōlē!

महाशिवरात्रिच्या या पवित्र पर्वावर
यशाचा डमरू सदैव तुमच्यावर वाजत राहो
भक्तीत आहे शक्ती बंधू
शक्तीमध्ये संसार आहे
त्रिलोकात ज्याची चर्चा आहे
तो आज शंकराचा सण आहे
बाबाकडे प्रार्थना करत आहे
तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
बाबांचा आशिर्वाद तुमच्यावर कायम राहो
शिवरात्रीच्या शुभेच्छा.

मला माहीत नाही मी कोण आहे आणि मला कुठे जायचं आहे
महादेवचं माझी ध्येय आहे आणि महाकालच माझा ठिकाणा आहे
जसं हनुमानाच्या हृदयात श्रीराम आहेत
तसंच माझ्या हृदयात बाबा महाकाल आहेत
जय श्री महाकाल

Hē Hr̥iday Tumchyāmuḷē
Hē Jīvan Tumchyāmuḷē
Tumhālā Mī Kasaṁ Visarū
Mahākāla Mājhaṁ Jag
Jay Śhrī Mahākāl

आयुष्य एक लढाई आहे
भोलेनाथ तुमच्या सोबत आहे, हर हर महादेव !

आकाशात आहे महाकाल
सगळीकडे आहे त्रिकाल
तेच आहेत माझे महाकाल
मी तर स्वतःला शंकराच्या चरणी ठेवले
आता मी समजलो माझं मला
जेव्हा झाली हर हर महादेवाची कृपा
महाकाल महाकाल नावाची किल्ली उघडेल प्रत्येक कुलूप
होतील सर्व कामं, बोला फक्त जय श्री महाकाल
पोहायचं असेल तर समुद्रात उतरा
नदी-नाल्यात काय आहे
प्रेम करायचं असेल शंकरावर करा
बाकीच्या गोष्टीत काय आहे
जय श्री महाकाल

Śhivācī Rāhō Tumchyāvara Kr̥ipā
Tumchyā Naśhibāchā Hōvā Kāyāpālaṭ
Tumhālā Miḷō Āyuṣhyāta Sarvkāhī
Mahāśhivrātrīchyā Hārdik Śubhēcchā!

हे हृदय तुमच्यामुळे
हे जीवन तुमच्यामुळे
तुम्हाला मी कसं विसरू
महाकाल माझं जग
जय श्री महाकाल

भोलेच्या लीलेत व्हा गुंग
शंकरापुढे करा नमन
आज आहे महाशिवरात्र
आजच्या दिवशी व्हा भक्तीरसात मग्न
Mahashivratri Chya Hardik Shubhechha

*****

Also Read⇒

Mahashivratri Wishes In Marathi

Mahashivratri Wishes In Tamil

Mahashivratri Wishes In Telugu

Latest Shiv Ji Status In Hindi

Mahadev Instagram Bio In Hindi

Leave a Comment