{Best 2024} Funny Birthday Wishes For Brother In Marathi

Funny Birthday Wishes For Brother In Marathi, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes For Little Brother In Marathi, Funny Birthday Wishes For Younger Brother In Marathi.

Funny Birthday Wishes In Marathi For Big Brother, Birthday Funny Wishes In Marathi, Happy Birthday Funny Wishes In Marathi, Birthday Wishes In Marathi Funny For Facebook or WhatsApp.

Funny Birthday Wishes For Brother In Marathi

Birthday ची पार्टी तर झालीच पाहिजे,
Wish तर Morning लाही करतात !

Funny-Birthday-Wishes-For-Brother-In-Marathi (1)
Funny Birthday Wishes For Brother In Marathi

*****

भाऊ शिवाय जमत नाय,
भाऊच्या शब्दा शिवाय झाडाच पान सुद्धा हालत नाय,
अश्याच आपल्या लाडक्या भावास
वाढदिवसाच्या ट्रक आणि टेम्पो भरून हार्दिक शुभेच्छा !

*****

तू माझा सर्वात चांगला भाऊ आहेस
कारण तू मला माझे पैसे खर्च करण्यास कधीच नकार देत नाहीस !
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

*****

भाऊ आपण किती चांगले आहात
भाऊ आपण किती गोड आहात
भाऊ आपण किती खरे आहात
नाहीतर एक आम्ही आहोत
नेहमी खोटे बोलतच आहोत
भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

माणूस जसा मोठा होतो तसं मी ऐकलं आहे
त्याची स्मरणशक्तीही कमी होते
आम्हाला कुठेतरी पार्टी द्यायला विसरू नका.
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

तालुक्याची आन, बाण, शान, शेकडो मित्रांचे प्राण,
लोकांच्या हृदयावर नाही तर मनावर अधिराज्य
गाजवणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

दिसायला एखाद्या अभिनेत्याला ही लाजवणारे
शहराचे कॅडबरीबॉय आपले लाडके भावी नेते
डझनभर मुलींच्या हृदयात अडकून पडलेलं
मुलींकडे पागल मजनू या नावाने फेमस असलेले
आमच्या रुबाबदार भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

मी तुझा आदर करत नाही,
पण तुझ्या वाढत्या वयाचा आदर करतो.
आणि तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो !
Happy Birthday Brother

*****

दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस,
आईबाबांचा लाडका, पोरींचे विशेष आकर्षण असणाऱ्या
आमच्या लाडक्या भावाला प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

तुमच्या खोडकर, बदमाश, नालायक, वात्रट मित्राला
कसा पण असला तरी आमचा जिवलग मित्र
त्यांना खास त्यांच्या भाषेत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस
हफ्त्याचे ७ दिवस
आणि माझ्या आवडीचा १ दिवस
तो म्हणजे माझ्या‪ भावाचा ‎वाढदिवस‬..
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

*****

आली लहर केला कहर,
भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,
आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा !

*****

Content Are: Funny Happy Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Funny Wishes In Marathi, Birthday Wishes In Marathi Funny.

Also Read: Funny Birthday Wishes For Brother In Hindi

Funny Birthday Wishes In Marathi For Brother

आमचा भाऊ जेवढा #Royal आहे ना
तेवढाच तो #Real आहे, आमच्या #Royal
भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!

Funny-Birthday-Wishes-For-Brother-In-Marathi (2)
Funny Birthday Wishes For Brother In Marathi

*****

अंगात जीव नसूनही समोरच्याला गार करणारे,
मित्रासाठी चौकात कोणाशीही भिडणारे,
समोरच्याच्या अंगातील मस्ती जीरवणारे,
आमच्या भाऊंना वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा !

*****

भरपूर सिगारेट आणि दारू पिऊन सुद्धा
अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल
भाऊ आपले अभिनंदन
भाऊ आपल्याला प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या
आकाश गंगेमध्ये एका धूमकेतूने जन्म घेतला होता
त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या ब्लॅक होल भरून शुभेच्छा !

*****

भावाशिवाय काहीच जमत नाही
भाऊच्या शब्दाशिवाय झाडाच पान सुद्धा हालत नाही
आमच्या काळजाच्या तुकड्याला
वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा !

*****

आली लहर केला कहर,
भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,
आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा !

*****

सर्वात दिलदार आणि मित्रांवर पैसे उडवनारा
Party बिना बोले देणारा Cool Mind
असलेल्या भावाला Happy Wala Birthday !

*****

तुम्ही खूप वेगाने मोठे होत आहात
मला भिती वाटते की एके दिवशी तुम्ही ताडाच्या झाडापेक्षा मोठे होणार नाही.
गंमत होती… वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ !

*****

करोडो मुलींचे जीव कि प्राण असणारे आमचे भाऊ,
तसेच लाखो मुलींच्या मोबाईल चे वालपेपर असणारे,
मित्रांसाठी कधीही कुठेही काहीही करणारे,
भर चौकात राडा करणारे,
पल्सर १५० चे मालक, कॅमेरा घेऊन फोटोशूट करणारे,
अश्या आमच्या लाडक्या भावाला हजार ट्रक आणि ट्रेन भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा !

*****

तुझ्या वाढदिवशी माझ्याकडून भेटवस्तूची अपेक्षा करू नका
कारण मी तुमच्याकडून वाढदिवसाच्या पार्टीची वाट पाहत आहे !
Happy Birthday Bhau

*****

Content Are: Funny Birthday Wishes For Brother In Marathi, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes For Younger Brother In Marathi, Funny Birthday Wishes In Marathi For Big Brother.

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

Also Read: Funny Birthday Wishes In Marathi