Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl or Boy: Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi, Funny Birthday Wish For Best Friend Forever Marathi.
फनी बर्थडे विशेष इन मराठी फॉर बेस्ट फ्रेंड, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र Funny, मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny.
Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl
पार्ट्या करा, खा, प्या, नाच, गाणे, फटके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी मित्रांना हि वेळ द्या
कि थोडा वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो !
आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस !
स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान !
एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे !
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक !
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम !
वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे !
******
Content Are: Funny Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi, Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl or Boy, Birthday Wish For Best Friend Forever Marathi For Facebook.
You Also Like>>>
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र
Birthday Wishes For Girlfriend In Marathi
Funny Birthday Wishes In Marathi For All
Funny Birthday Wishes For Girlfriend In Hindi
Insulting Birthday Wishes For Best Friend In Hindi
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र Funny
आयुष्यात सगळी सुख तुला
मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको !
हॅपी बर्थडे
देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको !
एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..
हॅपी बर्थडे !
पावसाळे मे ऊन पडया
उन्हाळे मे गारा …
थंडी मे पड्या पाऊस…
और तेरा वाढदिवस आज पड्या…
इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागेस्तोवर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे !
हॅपी बर्थडे
#Bhau >>> PERSON’S NAME <<< यानां वाढदिवसाच्या,
1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
(Cake फाडू) शुभेच्छा.. !
Happy Birthday To You
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #Dashing_Boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा !
******
Content Are: Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl or Boy, Birthday Wish For Best Friend Forever Marathi Text, Funny Birthday Wishes In Marathi For Friend Girl.
फनी बर्थडे विशेष इन मराठी फॉर बेस्ट फ्रेंड, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र Funny Text, मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny.
You Also Like>>>
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर