पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday Wishes For Nephew In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, भाचाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, भाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा, भाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Birthday Wishes For Nephew In Marathi, Birthday Wishes For Bhacha In Marathi, Bhacha Birthday Wishes In Marathi, Nephew Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Bhanja In Marathi.

Also Read: भाचाला वाढदिवसाच्या शुभेच्छा इन हिंदी 

पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वर्षात असतात ३६५ दिवस,
महिन्यात असतात ३० दिवस,
आठवड्यात असतात फक्त ७ दिवस,
आणि मला आवडतो तो म्हणजे फक्त नि
फक्त तुमचा वाढदिवस…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाचा !

Birthday-wishes-for-nephew-in-marathi (1)

*****

हो तू शतायुषीहो तू दीघायुषीमाझी हीच इच्छा
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा… !
Happy Birthday Nephew

*****

बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये,
तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

*****

माझ्या सर्वोत्कृष्ट पुतण्याचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास
सुख, समृद्धी आणि समाधान देवो !
Happy Birthday Bhacha

*****

उजळल्या दाही दिशा.. भाचा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Birthday-wishes-for-nephew-in-marathi (2)

*****

नवे वर्ष नवा आनंद घेऊन प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा
तुम्हांला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा !
Happy Birthday Nephew

*****

Content Are: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भांजे, भाचा वाढदिवस शुभेच्छा, भाचाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, भाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा, पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Also Read: भांजे का जन्मदिन स्टेटस इन हिंदी

Also Read: भतीजे के जन्मदिन की शुभकामनाएं 

Birthday Wishes For Nephew In Marathi

तुमच्या मनात असलेले प्रत्येक स्वप्न, इच्या, आकांशा
सत्यात उतरून तुमच्या ध्येय्यापर्यंत तुम्हास घेऊन जावो हीच प्रार्थना !

Birthday-wishes-for-nephew-in-marathi (3)

*****

ईश्वर तुमच्यावर प्रेमाचा भरभरून वर्षाव करो तसेच इंद्रधनुष्याच्या रंगांनी
आपले जीवन सुशोभित होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भाचा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !

*****

आजच्या या खास दिवशी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी आशा करतो की आपण आपल्या सकारात्मकतेने, प्रेमाने
आणि सुंदरतेणे इतरांचे जीवन बदलत रहाल. मनः पूर्वक शुभेच्छा !
Happy Birthday Nephew

*****

नवी क्षितीज नवी पाहट, फुलत राहावी
तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची वाट
कायमच स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहूदे,
पाठीशी तुमच्या हजारो सुर्य तळपत राहूदे हीच प्रार्थना !
भाचा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

*****

चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत.
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे !

*****

Content Are: Birthday Wishes For Nephew In Marathi, Birthday Wishes For Bhacha In Marathi, Bhacha Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Bhanja In Marathi, Birthday Wishes For Bhatija In Marathi, Happy Birthday Bhanje Marathi.

You Also Like >>>

भांजे का जन्मदिन स्टेटस इन हिंदी

भतीजे के जन्मदिन की शुभकामनाएं 

Birthday Wishes For Bhanji In Hindi

Birthday Wishes For Niece In Hindi