Birthday Wishes For Love In Marathi, Heart Touching Birthday Wishes For Lover In Marathi, Love Birthday Wishes In Marathi.
Gf Birthday Wishes In Marathi, Boyfriend Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Girlfriend In Marathi.
Birthday Wishes For Love In Marathi
नातं आपल्या प्रेमाचं दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावंं !
तू मला माझ्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि प्रकाश दिला.
मला आशा आहे की,
तुझा वाढदिवस हा सर्वात आनंददायक जाईल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझे स्मितहास्य उत्सव साजरा करण्याचे कारण आहे.
तुझे प्रेम जगातील सर्वात मौल्यवान भेट आहे.
तुझ्या चुंबनांच्या वर्षावात वाढदिवसाच्या
हजारो मेणबत्त्या पेटूवू इच्छिते !
दिवसाची सुरुवात आणि शेवटही आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ तुला देतचं राहील
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे !
तु ते गुलाब नाही जे बागेत फुलते
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलते
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्या साठी एक भेट आहे !
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा !
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा !
Also Read: Birthday Wishes For Girlfriend In Hindi
Gf Birthday Wishes In Marathi
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारख्या लोकांना !
प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे !
आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान !
साथ माझी तुला प्रिये शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल !
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो !
मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी मैत्रीण आणि माझ्या हृदयाची राणी आहेस तू !
तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे !
लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले.
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे.
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा !
Also Read: Funny Birthday Wishes For Girlfriend In Hindi
Boyfriend Birthday Wishes In Marathi
सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही
मी तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा !
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं !
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,
सळसळणारा शीतल वारा…
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा !
तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे
कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं !
माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे !
तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पिल्लू !
तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Heart Touching Birthday Wishes For Lover In Marathi, Love Birthday Wishes In Marathi, Gf Birthday Wishes In Marathi, Boyfriend Birthday Wishes In Marathi.
Also Read: Birthday Wishes For Boyfriend In Hindi