Birthday Wishes For Boyfriend In Marathi, Boyfriend Birthday Wishes In Marathi, Bf Birthday Wishes In Marathi, Birthday Quotes For Boyfriend In Marathi, Birthday Wishes For Lover In Marathi For FB or WhatsApp.
बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रियकर वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रेमाचा वाढदिवस, बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Birthday Wishes For Boyfriend In Marathi
प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
*****
कोणत्याही वाढदिवसाच्या केकपेक्षा
दहापट गोड असलेल्या खास अशा
प्रेमास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
*****
मला मैत्री नाही तुझं प्रेम पाहिजे,
तुझ्यासारखा नाही तूच पाहिजे !
*****
तू मला माझ्या आयुष्यात आनंद,
प्रेम आणि प्रकाश दिला
मला आशा आहे की,
तुझा वाढदिवस हा सर्वात
आनंददायक जाईल
वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा !
*****
माझ्या मनातच नाही तर
माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर वर ही तूच आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
*****
सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
*****
मी तुला आताही तेच सांगते आणि
जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ
तेव्हा ही तेच सांगेन
तू माझ्या जीवनातले पहिले
आणि शेवटचे प्रेम आहेस.
हैप्पी बर्थडे टू यू माय डिअर वन !
*****
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच संपते,
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद !
*****
मला तुझ्या वाढदिवसाबद्दल माझे सर्व प्रेम भेट द्यायचे होते,
परंतु त्याला ठेवण्यासाठी इतका मोठा बॉक्स सापडला नाही.
परंतु, ते आधीपासूनच तुझे आहे.
लव यू! प्रकट दिनाच्या प्रेम भरे सदिच्छा !
*****
आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी जवळ येते कि
त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही,
आय लव्ह यु. हॅप्पी बर्थडे !
*****
नवे क्षितीज नवी पाहट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
******
Content Are: Birthday Wishes In Marathi For Boyfriend, Heart Touching Birthday Wishes to Boyfriend In Marathi, Bf Birthday Wishes In Marathi, Birthday Caption For Boyfriend In Marathi, Happy Birthday Wishes For Love In Marathi.
Also Read: Funny Birthday Wishes In Marathi
Also Read: Birthday Wishes For Girlfriend In Marathi
प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे !
*****
सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
*****
तू ती एकटी व्यक्ती आहेस ज्याच्यासोबत मला
माझे उर्वरित आयुष्य व्यतीत करायचे आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
*****
हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार
मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार !
हॅपी बर्थडे
*****
तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास
याचा मला खूपच आनंद होत आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट !
*****
माझ्या विशेष माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझी भेट होणे ही माझ्या आयुष्यातील
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे! लव यू !
*****
सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा जन्मदिवस आला.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
*****
भांडणे तर मी तुझ्याबरोबर रोज करते आणि
करतच राहणार पण या सगळ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते !
*****
तू माझ्यासाठी खास असा व्यक्ती आहेस.
तू माझ्या हृदयात एक विशेष स्थान प्राप्त करणार आहेस
एक गोड प्रियकर म्हणून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा
माझ्या स्वीट पिल्लूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
*****
वर्षाचा एक दिवस तुझ्यासारख्या खास
व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी
पुरेसा नाही. जन्मदिनच्या खुप-खुप सदिच्छा !
*****
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
******
Content Are: बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रियकर वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Also Read: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
Birthday Wishes For Love In Marathi
आपण एकमेकांशी जेवढे भांडतो
त्यापेक्षा कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रेम करतो !
लव्ह यू सो मच. हॅप्पी बर्थडे
*****
राहेन तुझ्या मनात मी कायम
आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम
जीवनात येवा अनेक आनंद आणि गम
पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम !
*****
तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.
तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,
तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन
तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
*****
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही माझे प्रेम, माझे हृदय आणि माझे जगआहात !
*****
मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
*****
या पृथ्वी तलावरील सर्वात रुबाबदार
आणि सर्वात आनंदी व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझा आजचा दिवस अत्यंत मनोरंजक
आणि रोमांचक असावा हीच मनोमनी सदिच्छा !
*****
तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत
माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते.
आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि,
मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे,
वाढदिवसाच्या हैप्पी-पप्पी शुभेच्छा !
*****
मला आयुष्यात तुमच्या प्रेमाशिवाय काहीच नको आहे,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
*****
हा तुझा वाढदिवस आहे, परंतु मी एक अशी
भाग्यवान आहे जी, तुझा वाढदिवस सर्वात
जास्त साजरा करत आहे. जगातील माझ्या आवडत्या
व्यक्तीचा जन्म या दिवशी झाला
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा ! देणे गरजेचे आहे काय?
*****
तुझे स्मितहास्य उत्सव साजरा करण्याचे कारण आहे.
तुझे प्रेम जगातील सर्वात मौल्यवान भेट आहे
तुझ्या चुंबनांच्या वर्षावात वाढदिवसाच्या
हजारो मेणबत्त्या पेटूवू इच्छिते
प्रियकर वाढदिवसाच्या शुभेच्छा !
*****
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात, बाकी सारं नश्वर आहे
म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा !
******
Content Are: Heart Touching Birthday Wishes For Boyfriend In Marathi, Boyfriend Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Love In Marathi Text, Happy Birthday Wishes In Marathi For Boyfriend.
You Also Like>>>
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर