{Best 2024} Thank You For Anniversary Wishes In Marathi

Thanks For Anniversary Wishes In Marathi: लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश, आभार संदेश लग्नाच्या वाढदिवस मराठी, लग्नाच्या वाढदिवसाच्या आभार संदेश, आभार संदेश लग्न वाढदिवस मराठी, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार, Anniversary आभार संदेश मराठी, लग्नाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार !

Marriage Anniversary Abhar Msg In Marathi, Thank You Message For Anniversary Wishes In Marathi, Dhanyawad For Anniversary Wishes In Marathi, Thanks Message For Anniversary Wishes In Marathi, Anniversary Thank You Message In Marathi, Thank You For Anniversary Wishes In Marathi.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश

आपण सर्वानी माझ्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद !

आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला, आपण सर्वानी न विसरता आम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या बद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे !

मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद !

माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शुभेच्छा रुपी स्नेह व्यक्त केल्याबबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार !

तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप काही आहेत, आपण वेळात वेळ काढून आपल्या शुभेच्छांचा वर्षाव केला, याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद !

माझ्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या.
असेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना… आपले खूप खूप आभार !

धन्यवाद! माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे… असेच प्रेम माझ्यावर राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद !

आपण मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद !

आमच्या लग्नाचा वाढदिवस झाला, अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन, मेसेज, व्हॉट्सऍप , फेसबुक , या सारख्या सोशल मीडिया द्वारे आम्हाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. आशीर्वाद दिले. त्या बद्दल आपल्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद !

*****

Thank-You-For-Anniversary-Wishes-In-Marathi (1)

Content Are⇒ लग्नाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार, लग्नाच्या वाढदिवसाच्या धन्यवाद मेसेज मराठी, लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद, लग्नाच्या वाढदिवसाच्या आभार बॅनर, लग्न वाढदिवसाच्या आभार, धन्यवाद मेसेज मराठी Anniversary !

Also Read: शादी की सालगिरह पर धन्यवाद संदेश

Thanks For Anniversary Wishes In Marathi

ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या लग्नाच्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल आभार !

आपण सर्वांनी मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार !

आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार, असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा, लग्नाच्या वाढदिवसाच्या आभार !

माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद !

आज माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात !

आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक करतो, असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो, मनापासून धन्यवाद !

माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र, आपण सर्वांनी माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो. पुन्हा एकदा धन्यवाद!

आपण दिलेल्या शुभेच्यांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला, आपल्या याच शुभेच्यांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला, खरेच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्या दिल्याबद्दल मनापासून आभार ! असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा, धन्यवाद !

आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी आम्हाला शुभेच्छा दिल्या. त्या बद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत !

*****

Thank-You-For-Anniversary-Wishes-In-Marathi (2)

Content Are⇒ Thank You For Anniversary Wishes In Marathi, Thanks Msg For Anniversary Wishes In Marathi, Thank U For Anniversary Wishes In Marathi, Anniversary Abhar Msg In Marathi, Marriage Anniversary Wishes In Marathi.

Also Read: Thanks Message For Anniversary Wishes In Hindi

Also Read: Thank You Everyone For Anniversary Wishes In Hindi

लग्नाच्या वाढदिवसाच्या आभार संदेश

आपण सर्वांनी मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे !

माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपण ज्या प्रेमरूपी सदिच्छा दिल्या, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे !

आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे.. स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल आभार !

आपण सर्वांनी मला माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनस्वी आभार, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल आभार !

माझ्या लग्नाचा वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू देत, धन्यवाद !

आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला. आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला. खरेच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार. असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा. धन्यवाद!

माझ्या लग्नाचा वाढदिवशी मला मिळालेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादांबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार, लग्नाच्या वाढदिवसाच्या आभार !

आपण सर्वांनी माझ्या लग्नाचा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, आपले प्रेम आणि आशीर्वाद दिलेत, त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद !

माझ्या लग्नाचा वाढदिवस झाला आपण सर्वानी मला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्या बद्दल मी आपला मन पूर्वक आभारी आहे !

आपण माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल खरेच मनापासून आभार !

*****

Thanks For Anniversary Wishes In Marathi, Thank You Message For Anniversary Wishes In Marathi, Thanks Message For Anniversary Wishes In Marathi, Anniversary Thank You Message In Marathi, Marriage Anniversary Abhar Msg In Marathi.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश, लग्नाच्या वाढदिवसाच्या आभार संदेश, लग्नाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश, आभार संदेश लग्नाच्या वाढदिवस मराठी, Anniversary आभार संदेश मराठी, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार, लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार, लग्नाच्या वाढदिवसाच्या धन्यवाद मेसेज मराठी !

Also Read: शादी की सालगिरह पर धन्यवाद संदेश

Also Read: Thanks Message For Anniversary Wishes In Hindi