{Best 2024} मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा – कन्यारत्न प्राप्त झाले शुभेच्छा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा, In Marathi and English, मुलगी झाली अभिनंदन संदेश, कन्यारत्न प्राप्त झाले शुभेच्छा, वडील झाल्याच्या शुभेच्छा, मुलगी झाली अभिनंदन शुभेच्छा, मराठी अभिनंदन शुभेच्छा, मुलगी झाली अभिनंदन Sms, मुलगी झाली स्टेटस !

Congratulations For Baby Girl In Marathi, New Baby Born Wishes In Marathi, Wishes For New Born Baby Girl In Marathi, Kanyaratna Wishes In Marathi, Baby Girl Sms In Marathi, Mulgi Zali Marathi Sms.

Also Read: मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा

मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा

लाख गुलाब लावले अंगणात तरी पण सुगंध तर मुली च्या जन्मानेच होतो.
मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा !

मुलगी-झाल्याबद्दल-अभिनंदन-शुभेच्छा (2)

तुमच्या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !

ओठांवर हसू गालावर खळी,
आपल्याकडे उमलली आहे छोटीशी नाजूक कळी.
मुलीच्या जन्माबद्दल खूप खूप अभिनंदन !

पहिली बेटी धनाची पेटी, कन्यारत्नाच्या प्राप्तीबद्दल हार्दिक अभिनंदन !

मुलगी ते एक फुल आहे जे प्रत्येक बगिच्यात फुलत नाही.
तुला कन्यारत्न प्राप्त झाले बद्दल अभिनंदन !
Congratulations For New Born Baby Girl

मुलगी जन्माला आली शुभेच्छा, कन्यारत्न प्राप्त झाले शुभेच्छा, कन्या रत्न प्राप्त झाले शुभेच्छा मराठी, मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा !

New Baby Born Wishes In Marathi, Blessed With Baby Girl In Marathi, New Born Baby Wishes In Marathi, Baby Girl Wishes In Marathi.

Also Read: बेटी के जन्म पर बधाई स्टेटस

Also Read: बच्चे के जन्म पर बधाई सन्देश

New Baby Born Wishes In Marathi

Wishes For New Born Baby Girl In Marathi

तुमच्या कुटुंबात देवाने पाठवलेलं अमूल्य भेटीबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन !

प्रिय मित्रा मला पूर्ण विश्वास आहे,
की देवाने दिलेल्या या छोट्याशा भेटीचे
आई-बाबांचे कर्तव्य तू यशस्वीपणे पार पडशील !
मुलीला हार्दिक आशीर्वाद

ज्या घरी मुलगी जन्माला आली समझा तिथे लक्ष्मी आली.
मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा !

घरातील नव प्रमुख पाहुण्याच्या आगमनाबद्दल हार्दिक शुभेच्छा,
कन्यारत्न प्राप्त झाले बद्दल हार्दिक अभिनंदन !

या जगात तुझे स्वागत आहे
देवाची कृपा विपुल प्रमाणात आहे
देव तुला आशीर्वाद देईल हीच इच्छा आहे !

तुमची इच्छा तुमच्या आकांक्षा, उंच – उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा मुलीस उदंड आयुष्य लाभू दे.
मुलगी झाली अभिनंदन शुभेच्छा

*****

Content Are⇒ मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा, Wishes For New Born Baby Girl In Marathi, Kanyaratna Wishes In Marathi, Mulgi Zali Marathi Sms, Congratulations For Baby Girl In Marathi, Blessed With Baby Girl Quotes In Marathi, Baby Girl Sms In Marathi, New Born Baby Status In Marathi For Facebook.

Also Read: अभिनंदन शुभेच्छा

Also Read: पिता बनने पर बधाई संदेश