{Best 2024} आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल – Birthday Abhar In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार, आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल, धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल, वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार संदेश, वाढदिवस आभार, वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश !

Birthday Abhar In Marathi, Thanks For Birthday Wishes In Marathi, Thank You For Birthday Wishes In Marathi, Abhar Message In Marathi, Thank You Message In Marathi, Vadhdivsachya Shubhechha Abhar In Marathi.

आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल

तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप काही आहेत
आपण वेळात वेळ काढून आपल्या शुभेच्छांचा वर्षाव केला या बद्दल मी आपला आभारी आहे !

Thanks-for-birthday-wishes-in-marathi (1)

मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्या देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार धन्यवाद…!

आपण सर्वानी माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल
खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद !

माझ्या आयुष्यात आलेल्या वाईट माणसांचा मी आभारी आहे.
त्यांनीच तर मला शिकवले मला कोणासारखे बनायचे नाही ते !

आपण माझ्या वाढदिवसादिवशी शुभेच्या देऊन माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल खरेच मनापासून आभार !

कधी कधी आपले आयुष्य एवढे व्यस्त होऊन जाते की
आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व सुंदर आणि चांगल्या व्यक्तीला
धन्यवाद द्यायचे राहून जाते अशा सर्वांसाठी Thank You !

आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून,
भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्या दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार !

ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत हीच प्रार्थना !

आपण सर्वांनीं माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या
आपले प्रेम आणि आशीर्वाद दिलेत, आपणा सर्वांचे धन्यवाद !

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ज्या प्रेमरूपी सदिच्छा दिल्या
शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे !

आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी मन अगदी भरून आले आहे.
आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी आपला मनपूर्वक आभारी आहे.
असेच आपले प्रेम आमच्यावर राहो हीच मनी सदिच्छा !

Content Are: आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल, धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार संदेश, आभार व्यक्त मराठी, आभार प्रदर्शन, आभार संदेश मराठी, वाढदिवस आभार मराठी Sms.

Also Read⇒ आभार संदेश वाढदिवस हिंदी

Birthday Abhar In Marathi Text

आपण दिलेल्या शुभेच्छांचा अगदी मनापासून स्वीकार
आपले मनःपूर्वक आभार असेच प्रेम माझ्यावर राहील हीच अपेक्षा !

Thanks-for-birthday-wishes-in-marathi (2)

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे…
असेच प्रेम माझ्यावर राहूदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!

आपण दिलेल्या शुभेच्या कायमच आमच्या आठवणीत राहतील.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो माझ्यावर शुभेच्यांचा वर्षाव केला
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो.. असेच प्रेम माझ्यावर राहुदद्यात हीच ईश्वरचारी प्रार्थना !

माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छांचा मी अखंड ऋणी आहे.
आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून सर्वचे मनःपूर्वक आभार !

आपण दिलेल्या शुभेच्यांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला.
आपल्या याच शुभेच्यांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला.
खरेच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्या दिल्याबद्दल मनापासून आभार.
असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा. धन्यवाद !

नाते आपले जन्मो जन्मीचे, प्रेम आपले मनोमनीचे,
माझ्या वाढदिवसा निम्मीत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल
तुमचे सर्वांचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद !

आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी अगदी मनापासून स्वीकार करतो.
आपल्या याच शुभेच्यांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला.
आपण सर्वांनी वेळात वेळ काढून मला शुभेच्या दिल्याबद्दल मनापासून आभार
असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा. धन्यवाद !

माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या.
असेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना… आपले खूप खूप आभार !

आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद !

मला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींचे
तसेच माझा वाढदिवस विसरलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !

आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक मनापासून स्वीकार करतो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो !
तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद

Content Are: Birthday Abhar In Marathi Text, Thanks For Birthday Wishes In Marathi, Thank You For Birthday Wishes In Marathi, Abhar Message In Marathi, Thank You Message In Marathi, Vadhdivsachya Shubhechha Abhar In Marathi.

Also Read⇒ आभार संदेश वाढदिवस हिंदी

Also Read⇒ लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार

आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल

Āpaṇa sarvānnī āja malā khūpa śubhēcyā va āśīrvāda dilē tyāsāṭhī mī āpalā r̥ṇī rāhīna, asēca prēma va āśīrvāda āmacyāvara rāhūndēta !

Thanks-for-birthday-wishes-in-marathi (3)
आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल,

Āpalē prēma, snēha āṇI viśvāsa yān̄cā amūlya ṭhēvā manācyā gābhāṟyāta kāyama jatana rāhīla āpaṇa sarvānnī mājhyā janmadinī pratyakṣa, apratyakṣa rūpānē vividha mādhyamātūna jō śubhēcchārupī varṣāva kēlā tyāsāṭhī mī manāpāsūna dhan’yavāda dētō !

Mājhyā vāḍhadivasānimitta āpaṇa sarvānnī dilēlyā śubhēcchāmbaddala mī āpalā khūpa ābhārī āhē…
Asēca prēma mājhyāvara rāhūdē hīca īśvara caraṇī prārthanā !

Āpalyā sarvān̄cē manaḥpūrvaka ābhāra āpaṇa sarvānnī dilēlyā śubhēcchānambaddala mī āpalā manaḥpūrvaka ābhārī āhē!

Āpaṇa dilēlyā śubhēcyāmbaddala khūpa khūpa ābhāra. Asēca prēma yāpuḍhē rāhīla hī apēkṣā !

Mājhyā vāḍhadivasānimitta āpaṇa sarvānnī vividha mādhyamātūna pratyakṣa va apratyakṣarityā śubhēcchārupī snēha vyakta kēlyābaddala sarvānnā manāpāsūna dhan’yavāda !

Āpaṇa vēḷāta vēḷa kāḍhūna malā śubhēcchā dilyā tyābaddala mī āpalā r̥ṇī āhē asē mhaṇūna mī āpalyā r̥ṇātūna mukta hōṇāra nāhī. Tumacā āṇI mājhā r̥ṇānubandha asāca cālata rahāvā hīca prārthanā āpalē khūpa khūpa ābhāra !

Āpaṇa dilēlyā śubhēcyān̄cā mī manaḥ pūrvaka karatō. Asēca āśīrvāda mājhyāvara rāhūdēta hī dēvākaḍē prārthanā karatō. Manāpāsūna dhan’yavāda !

Mājhyā vāḍhadivasānim’mīta thōrā mōṭhyānnī dilēlyā śubhēcchāṁ āṇI āśīrvādābaddala mī sarvān̄cā ābhārī āhē. Asāca āpalā āśīrvāda āṇI āpalē prēma mājhyāvara āyuṣyabhara asū dyā ēvaḍhīca icchā ! Dhan’yavāda.

Āpaṇa dilēlyā śubhēcchā sumanān̄cā manāpāsūna svikāra āṇI āpaṇā sarvān̄cē manaḥpūrvaka dhan’yavāda !

Āpaṇa sarvānnī malā mājhyā vāḍhadivasānimitta dilēlyā śubhēcchā āṇI āśīrvāda malā miḷālē. Mī āpaṇā sarvān̄cā manāpāsūna ābhārī āhē. Āpaṇa āpalē śubhāśīrvāda asēca mājhyāvara ṭhēvāla aśī mī āśā bāḷagatō !

Content Are: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार, आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल, धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल, वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार संदेश, वाढदिवस आभार, वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश, Birthday Abhar In Marathi.

Also Read⇒ Thank You For Anniversary Wishes In Marathi

Also Read⇒ Thanks Message For Birthday Wishes In Hindi