{Best 2024} Birthday Wishes For Husband In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Birthday Wishes For Husband In Marathi, Husband Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Navroba In Marathi, Navryala Birthday Wishes In Marathi, Hubby Birthday Wishes In Marathi.

पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, पतीचा वाढदिवस, नवर्याला वाढदिवस शुभेच्छा, नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्यायच्या, नवरा वाढदिवस शुभेच्छा !

Birthday Wishes For Husband In Marathi

माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यामधेच
एक चांगला मित्र आणि प्रेमळ नवरा मिळाला !

Birthday-Wishes-For-Husband-In-Marathi (1)

देवा मला या जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि काळजी घेणारा पती दिल्याबद्दल खूप खूप आभार !

ज्याने माझ्या हृदयाला स्पर्श केला तो तूच आहेस,
तुझ्या सोबत लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता !

ज्यांना खऱ्या प्रेमावर विश्वास नाही त्या सर्वांसाठी मिसाल आहात
तुम्ही मला माहिती आहे तुमचे माझ्यावर खूप प्रेम आहे
पण माझेही तुमच्यावर तेवढेच प्रेम आहे.हॅप्पी बर्थडे पतीदेव !

माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा उत्तम जोडीदार असण्याचा मला खूप आनंद आहे
तुझ्याशिवाय सर्वकाही किती विचित्र होईल याची मी कल्पनाही करू शकत नाही.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

माझा बेस्ट फ्रेंडच माझा बेस्ट नवरा आहे
💘हॅप्पी बर्थडे माय Best Friend. 🍨🎈

माझं आयुष्य,माझा सोबती,माझा श्वास,माझं स्वप्न,
माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही,
माझ्या प्राणसख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तू माझे हृदय आहेस, तू माझे जीवन आहेस
आणि माझ्या गोड हास्याचे रहस्य ही तूच आहेस !
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

आजच्या या खास दिवसानिम्मीत,
खास व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा !

आयुष्यातील अनेक चढ-उतारांमध्येही आपल्याला हेच समजते
की आपण एकमेकांसाठीच बनलेले आहोत
नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Content Are: Birthday Wishes In Marathi For Husband, Happy Birthday Navroba In Marathi, Navryacha Birthday Wishes In Marathi, Navra Birthday Wishes In Marathi.

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

माझ्या आयुष्यात तुम्ही किती महत्त्वपूर्ण आहात
हे शब्दात सांगणे कठीण आहे.
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !

Birthday-Wishes-For-Husband-In-Marathi (2)

आयुष्य सुंदर बनवणार्‍या सुंदर व्यक्तिला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी बर्थडे डियर !

तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा बेस्ट फ्रेंड आहात,
आजच्या दिवसाचा भर भरून आनंद घ्या. हॅप्पी बर्थडे डियर !

माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसरं कुणी घेऊच शकत नाही
तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही.
हॅप्पी बर्थडे जीवलगा!

माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नेहमी असेच माझ्या पाठीशी राहा.💘🍨💖

प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते.
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही
तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय
मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. हॅप्पी बर्थडे डियर !

अहो वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या हसण्यामागचे आणि
आनंदाचे कारण तुम्हीच आहात. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे !

लग्नानंतर आयुष्य सुंदर होते हे ऐकले होते,
पण माझ्यासाठी सुंदर हा शब्द खूप छोटा आहे,
कारण माझे आयुष्य तर सर्वोत्तम बनले आहे !
🎁🎂 हॅप्पी बर्थडे पतिपरमेश्वर 🎁🎂

तुमचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे मी माझे उज्वल भविष्य पाहू शकते,
तुमच्या शिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे
नेहमी असेच माझ्यावर प्रेम करत रहा. हॅप्पी बर्थडे !

Content Are: पतीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरा साठी !

Also Read: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Happy Birthday Navroba In Marathi

तू माझा Mr. Perfect आहेस कारण जेव्हा मी तुझ्या सोबत असते
तेव्हा सर्व काही बेस्टच असते. हॅप्पी बर्थडे Mr. Perfect.

Birthday-Wishes-For-Husband-In-Marathi (3)

तुमचा स्वभाव एवढा गोड आहे कि
मी तुमच्याशी बोलल्याशिवाय राहूच शकत नाही.
अशा गोड माणसाला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा !

विश्वातील सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट भेट आहेस !

माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख तेज घेऊन आल्याबद्दल
आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे !
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

वय ही फक्त एक संख्या आहे हे विसरू नका परंतु
आपल्या बाबतीत ही संख्या खूप मोठी आहे !

आयुष्य किती आहे माहिती नाही पण
मला माझे संपूर्ण आयुष्य तुमच्या सोबत घालवायचे आहे
माझ्या अहोंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडणे
यालाच तर खरे प्रेम म्हणतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझ्या मनातच नाही तर
माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर वर ही तूच आहेस !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन.
धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वाढदिवस आहे त्यांच्या काय गिफ्ट दयावे,
मग विचार केला कधीही न रुसण्याचे वचन दयावे,
पण प्रेमात रुसवे फुगवे तर खास आहेत कारण
यामुळेच तर प्रेमातील गोडवा वाढत आहे !

Content Are: पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, पतीचा वाढदिवस, नवर्याला वाढदिवस शुभेच्छा, नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्यायच्या, नवरा वाढदिवस शुभेच्छा !

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल आणि
आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही मला तुमच्या रूपात दिल
तुम्ही माझ्यासाठी या जगातील सर्वात सुंदर gift आहात.दीर्घायुषी व्हा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday-Wishes-For-Husband-In-Marathi (4)

मी या जगातील सर्वात भाग्यवान पत्नी आहे जिला अशा प्रेमळ
आणि जबाबदार पतीची साथ मिळाली आहे.
तुम्हाला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी नेहमी देवाचे आभार मानते !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्ही नेहमीच मला खुप भाग्यवान आणि खास बनवले आहे,
स्वतःला न बदलल्याबद्दल आणि माझे सर्वोत्कृष्ट पती झाल्याबद्दल धन्यवाद !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्ही शक्य असलेल्या सर्वच मार्गांनी माझे आयुष्य परिपूर्ण आणि सुखी बनवले आहे.
तुम्हाला या जगातील सर्व सुख मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅप्पी बर्थडे Husband !

मला आयुष्यात तुमच्या प्रेमाशिवाय काहीच नको आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझ्या आयुष्यात मला हुशार, काळजी घेणारा, सक्षम आणि
सुंदर व्यक्ती पती म्हणून मिळाला याचा मला खूप अभिमान वाटतो !
हॅप्पी बर्थडे माय लव्हली हबी. 😘🎊🥀

आपण एकमेकांशी जेवढे भांडतो त्यापेक्षा
कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रेम करतो !
लव्ह यू सो मच. हॅप्पी बर्थडे किंग.

ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर झाले आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमची सोबत अशीच जन्मोजन्मी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी जवळ येते
कि त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही,
आय लव्ह यु हबी. हॅप्पी बर्थडे.

माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन.
धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Content Are: Birthday Wishes For Husband In Marathi, Navryala Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Husband Marathi, Hubby Birthday Wishes In Marathi, Patila Vadhdivsachya Shubhechha, Navra Sathi Birthday Wishes Marathi.

Also Read: Birthday Wishes In Marathi Text

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता