{Best 2024} मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Mulala Birthday Wishes In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज आणि स्टेटस, मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर, लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता !

Son Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Son In Marathi, Mulala Birthday Wishes In Marathi, Mulala Vaddivsacha Hardik Shubhechha, Bala Tula Vadhdivsachya Hardik Shubhechha

मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Son Birthday Wishes In Marathi

जगातील सर्व सुख तुला मिळो, तुझ्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो,
तुझ्या वाढदिवसादिवशी आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मुलाला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-संदेश-स्टेटस (1)

माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की येणार्‍या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो !
Mulala Vaddivsacha Hardik Shubhechha

तू माझ्या आशेचा किरण आहेस,
तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस,
तूच माझ्या जगण्याच कारण
आणि तूच जीवनाचा आधार आहेस !
Happy Birthday My Dear Son

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला !

आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे
कारण आज माझ्या बाळा चा वाढदिवस आहे !
Happy Birthday My Dear Son

बेटा तू कितीही मोठा झाला तरी
आमच्यासाठी प्रिय व लहान बाळचं राहशील.
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

मी आशा करतो की तुझा वाढदिवस आनंदी व आरोग्यदायी जावो,
आणि तुझा वाढदिवस तुझ्या एवढाच सुंदर होवो.
माझ्या लाडक्या लेकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत !
हॅपी बर्थडे माझ्या मुला

त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
जी व्यक्ति माझ्या जीवनातील देवाने दिलेली सर्वात मोठी अनमोल भेट आहे
आणि माझ्या जीवनातील खरा आनंद आहे !
Happy Birthday My Dear Son

तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा !

तुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे.
तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा !
Mulala Vaddivsacha Shubhechha

******

Content Are: Birthday Wishes For Son In Marathi, Birthday Wishes In Marathi For Son, Lahan Mulala Vadhdivsachya Hardik Shubhechha, Mulansathi Birthday Wishes In Marathi, Bala Tula Vadhdivsachya Hardik Shubhechha.

Also Read: लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Also Read: बेटे के जन्मदिन पर आशीर्वाद संदेश

Mulala Birthday Wishes In Marathi

आई कडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मुलाला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-संदेश-स्टेटस (2)

तुझ्या जन्म दिवसाने झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष.
परमेश्वराला प्रार्थना आहे, की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष !
Vaddivsacha Hardik Shubhechha Mula

तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस,
रोज आवर्जून पहावा असा सुंदर मुखडा आहेस
तू माझा श्वास आहेस आणि तूच माझ्या जीवनाचा ध्यास आहेस !
Happy Birthday My Dear Son

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे,
माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

अगणित मुले या जगात जन्माला येतात,
परंतु तुझ्यासारखा अज्ञाकारी व्यक्तिमत्व असलेला मुलगा
नशीबवान लोकांनाच मिळतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुला !

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय लेकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुला तुझ्या वाढदिवसानिम्मीत सुख, समृद्धि, वैभव, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य, यश, किर्ति,
आणि सूसंगती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

सूर्यासारखा तेजस्वी हो, चंद्रासारखा शीतल हो,
फुलासारखा मोहक हो, कुबेरसारखा धनवान हो,
माता सरस्वती सारखा विद्वान हो,
तुझ्या वाढदिवसादिवशी श्री गणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो !
Mulala Vaddivsacha Hardik Shubhechha

तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा !

आज तो दिवस आहे ज्या दिवशी तू इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात प्रवेश केलास,
आणि माझ्या उदास जीवनात आनंदाची लहर घेऊन आलास.
बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

******

Content Are: लेकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लहान मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा, मुलाला बापाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा, बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png, मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Also Read: लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Also Read: बेटी के जन्मदिन पर आशीर्वाद संदेश

Birthday Wishes For Son In Marathi

Mulala Birthday Wishes In Marathi

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे
माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा !

मुलाला-वाढदिवसाच्या-शुभेच्छा-संदेश-स्टेटस (3)

तुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे.
तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा !

तू माझ्या आयुष्यातील कधीही न संपणारा सुंगध
आणि कधीही न संपणार प्रेम आहेस !
Happy Birthday My Lovely Son

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय मुला !

आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,
तुला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास !
Vaddivsacha Hardik Shubhechha Mula

आम्ही खूप नशीबवान आहोत,
आम्हाला तुझ्यासारखे पुत्र रत्न लाभले,
आणि त्या देवाचे ही आभार ज्याने तुझ्या रूपात आम्हाला खर सुख दिले !
तू नेहमी खुश रहा Happy Birthday My Lovely Son.

नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा !

वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारा माझा मुलगा
आज स्वताच्या पायावर उभा आहे
मुला तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना !

बागेमधील गुलाबाच फूल आहेस तू,
हजारो तार्‍यां मधील चंद्र आहेस तू,
आणि माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर son आहेस तू !
Happy Birthday My Lovely Son

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा !

वाढिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा तू नेहमी माझा गोड मुलगा राहशील !
Mulala Vaddivsacha Hardik Shubhechha

वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !

******

Content Are: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलाला, मुलाचा वाढदिवस शुभेच्छा, आई कडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि बॅनर, बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता, मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश आणि स्टेटस !

You Also Like:

जन्मदिन पर आशीर्वाद संदेश

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता