{Best 2024} लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा – मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलाला, मुलाचा वाढदिवस शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मुलासाठी !

Mulala Birthday Wishes In Marathi, Mulansathi Birthday Wishes, Lahan Mulana Vadhdivsachya Shubhechha, Birthday Wishes For Son In Marathi, Aai Kadun Mulala Vadhdivsachya Shubhechha.

लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आजचा दिवस माझ्यासाठी आहे खास,
कारण आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे,
माझ्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Mulala-Birthday-Wishes-In-Marathi (1)

*****

दीर्घायुष्य लाभू दे तुला,
आणखी मनी नाही कोणती आशा
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा माझ्या मुला !

*****

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगा !

*****

आज आनंदी आनंद झाला,
माझ्या बाळाचा वाढदिवस हा आला,
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा,
भूतकाळ विसरून जा
आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगा !

*****

व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषी
एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

आजच्या दिवशी तुझा झाला होता जन्म
आमच्या मनी दाटला होता हर्ष
बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

*****

Content Are: Mulansathi Birthday Wishes In Marathi, Ladkya Lahan Mulana Vadhdivsachya Shubhechha, Mulala Birthday Wishes In Marathi, Aai Kadun Mulala Vadhdivsachya Shubhechha.

Also Read: बच्चों को जन्मदिन की शुभकामनाएं

लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा !

Mulala-Birthday-Wishes-In-Marathi (2)

*****

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मुला !

*****

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे,
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

*****

आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,
तुला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..!

*****

तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष,
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा !

*****

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !

*****

तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी
तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा !

*****

नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्याला स्वप्नांची पहाट,
स्मितहास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो,
तु्झ्या पाठीशी हजारो सूर्याचे तेज तळपत राहो.
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

*****

Content Are: आई कडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मुलासाठी, बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा, मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता !

Also Read: मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Mulala Birthday Wishes In Marathi

माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझी प्रार्थना आहे की येणार्‍या वर्षात
परमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो !

Mulala-Birthday-Wishes-In-Marathi (3)

*****

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

*****

ज्याने माझ्या आयुष्याला दिली एक वेगळीच दिशा
माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

तुझ्यासारखा चांगला मुलगा माझ्या आयुष्याता आला,
त्यासाठी मी आहे खूपच आभारी,
तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मुला !

*****

वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !

*****

आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

*****

आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे,
मी प्रार्थना करतो की
तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मुला !

*****

Content Are: लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लहान मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, बाळा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा, मुलाचा वाढदिवस शुभेच्छा !

Also Read: बेटे के जन्मदिन पर आशीर्वाद संदेश