{Best 2024} आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा Aai Baba Anniversary

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा: आई बाबा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा, आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, आई पप्पा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Happy Anniversary Aai Baba In Marathi, Anniversary Wishes For Mom Dad In Marathi, Aai Baba Anniversary Wishes In Marathi, Mummy Papa Anniversary Wishes In Marathi, Mom Dad Anniversary Wishes In Marathi, Aai Baba Lagnacha Vadhdivas Shubhechha, Happy Anniversary Mom And Dad In Marathi.

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे,
तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी जणू देवाचे वरदान आहे,
आणि तुमचा सहवास माझ्यासाठी माझ जग आहे !
Happy Marriage Anniversary Aai Baba

आई-बाबा-लग्नाच्या-वाढदिवसाच्या-शुभेच्छा (1)

ना कधी हास्य गायब होवो तुमच्या चेहऱ्यावरून,
तुमची प्रत्येक इच्छा होवो पूर्ण होवो,
कधीही रागवू नका एकमेकांवर लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

तुमच्या आयुष्यात होवो प्रेमाची बरसात,
देवाचा आशिष राहो तुमच्यावर सदैव,
दोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत,
दरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव !
Happy Anniversary Aai Papa

कधी भांडता कधी रुसता पण नेहमी एकमेकांचा आदर करता,
असेच भांडत राहा असेच रुसत रहा पणे नेहमी असेच सोबत राहा !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबां

ईश्वर करो अशीच येत राहो तुमची एनिवर्सरी.
तुमचं नातं गाठो आकाशाची उंची, येणारं आयुष्य असो सुखमय,
घरात राहो आनंदाचा वास, सुंगधित होवो येणारा प्रत्येक क्षण खास.
Lagnacha Vaddivsacha Hardik Shubhechha Aai Baba

तुमच्या जीवनातले सुख,
आणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य,
अगदी थोडे सुद्धा कमी न होवो
आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,
एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो !
Happy Marriage Anniversary Aai Baba

Content Are: Happy Anniversary Mummy Papa In Marathi, Marriage Anniversary Wishes In Marathi For Aai Baba, Happy Anniversary Mom And Dad In Marathi, Aai Papa Anniversary Msg In Marathi, Aai Baba Lagnacha Vadhdivas Shubhechha, Marriage Anniversary Wishes for Mother Father In Marathi.

Also Read: आई बाबा को शादी की सालगिरह की बधाई इन हिंदी

Also Read: माता-पिता को शादी की सालगिरह की शुभकामनाएं

Happy Anniversary Aai Baba In Marathi

चांगल्या लोकांचे चांगले क्षण,
चांगल्या लोकांचा चांगला सहवास,
तुम्हा दोघांना मनापासून लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास !
Happy Anniversary Mummy Papa

आई-बाबा-लग्नाच्या-वाढदिवसाच्या-शुभेच्छा (2)

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो तुम्हाला भरभरून यश मिळो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Aai Baba

आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे.
तुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे.
आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे.
तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो.
लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा !

आई बाबा थोर तुमचे उपकार हे जग दाखवूनी तुम्ही केला माझ्या जीवनाचा उद्धार !
आई बाबा अशक्य आहे या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा

दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
Lagnacha Vaddivsacha Hardik Shubhechha Aai Baba !

तुम्ही दोघं आहात आमच्यासाठी प्रिय.
जे आनंदात रंग भरतात.
तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदर.
Happy Anniversary Mom Dad

दु:ख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिलात
आम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर उन्हात देह झिजवत राहिलात.
आई बाबा तुम्हा दोघांच्या त्यागाला माझा सलाम
Happy Marriage Anniversary Aai Baba

Content Are: Anniversary Wishes For Mom Dad In Marathi, Anniversary Wishes For Aai Baba In Marathi, Mom Dad Anniversary Wishes In Marathi, Anniversary Wishes For Mummy Papa In Marathi, Happy Anniversary Aai Papa In Marathi, Aai Baba Marriage Anniversary Message In Marathi.

Also Read: लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Also Read: Marriage Anniversary Wishes In Marathi

Mummy Papa Anniversary Wishes In Marathi

तुमच्या आयुष्यात होवो प्रेमाची बरसात,
देवाचा आशिष राहो तुमच्यावर सदैव,
दोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत,
दरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव !
Happy Anniversary Aai Baba

आई-बाबा-लग्नाच्या-वाढदिवसाच्या-शुभेच्छा (3)

तुम्ही दोघं दिसता सोबत छान,
असंच एकमेकांवर प्रेम करा
आणि आधीपेक्षाही एकमेकांवर जास्त प्रेम करा !
आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

पृथ्वीवर देवाची ओळख आहेत आईबाबा.
त्यांची सोबत नसेल तर सुखांची
ओळख कुणी करून दिली असती आम्हाला !
Happy Marriage Anniversary Aai Baba

त्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो तुम्हाला भरभरून यश मिळो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !

सप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन,
जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन,
कोणाची न लागो त्याला नजर,
आम्ही सोबत असूच साजरं करायला हजर
Happy Anniversary Aai Baba

Content Are: आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, आई वडील लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा मराठी संदेश, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा, आई बाबा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Anniversary Wishes For Mom Dad In Marathi, Happy Anniversary Aai Baba In Marathi, Aai Baba Anniversary Wishes In Marathi, Mummy Papa Anniversary Wishes In Marathi, Mom Dad Anniversary Wishes In Marathi, Happy Anniversary Mom And Dad In Marathi, Happy Anniversary Mummy Papa In Marathi.

You Also Like >>>

25 वीं शादी की सालगिरह की शुभकामनाएं

50 वीं शादी की सालगिरह की शुभकामनाएं

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Marriage Anniversary Wishes In Marathi