मेव्हण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday Wishes For Jiju In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मेहुण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा: Birthday Wishes For Jiju In Marathi, Jiju Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Mehuna In Marathi, Mehuna Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Jiju In Marathi, Birthday Wishes For Jijaji In Marathi.

मेहुण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मेव्हणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मेहुणे, मेहुणे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मेव्हण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव
तुझ्या कायम आठवणीत राहो,
तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जीजू

वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-Jiju (1)

आपल्या दीर्घायुषी आणि सुखी आयुष्यासह तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आपली सर्व स्वप्न साकार व्हावी
हि एकच आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे प्रार्थना.
आजचा वाढदिवस आपल्या आयुष्यातील
एक अनमोल दिवस म्हणून आठवणीत रहावा,
आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जीजू

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
मी आशा करतो की हे येणारे वर्ष
आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो !

आमच्या लाडक्या मेहुण्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आमचे प्रेम !

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो
आमचा ध्यास, मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा जीजू !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि येणारा प्रत्येक नवीन दिवस आपल्या जीवनात
बरेच यश आणि अपार आनंद घेऊन येतो !

Content Are: मेहुण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मेहुण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मेव्हणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मेहुणे, मेहुणे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Also Read: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Also Read: शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Jiju In Marathi

तुमच्या डोळ्यात आणि मनात असेलेले प्रत्येक स्वप्न
सत्यात उतरून तुमच्या ध्येय्यापर्यंत घेऊन जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-Jiju (2)

शिखरे उंच यशाची सर तुम्ही करावी,
कधी वळून पाहिले असता आमची शुभेछ्या स्मरावी !

पूर्ण होवो जीजू तुमच्या सर्व इच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,मनी हाच ध्यास आहे
यशस्वी हो, औक्षवंत हो,अनेक आशीर्वादांसह !
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

तुमचे आयुष्य न्फुलासारखे सुगंधित राहो
आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो हीच देवाकडे प्रार्थना आहे
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !

*****

Content Are: Birthday Wishes For Jiju In Marathi, Jiju Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Mehuna In Marathi, Mehuna Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Jiju In Marathi, Birthday Wishes For Jijaji In Marathi.

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Also Read: बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा