{Best 2024} Engagement Wishes In Marathi For Husband Wife

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

साखरपुडा शुभेच्छा संदेश मराठी: Engagement Wishes In Marathi For Husband, Engagement Wishes To Wife In Marathi, Engagement Status In Marathi, साखरपुडा शुभेच्छा बायकोला, साखरपुडा स्टेटस, साखरपुडा शुभेच्छा, साखरपुडा शायरी !

Also Read⇒ Engagement Wishes In Marathi

Engagement Wishes In Marathi

  • Engagement Wishes In Marathi For Husband

तुझ्याशिवाय मी काहीच नाही
तू आहेस म्हणून मी आहे
पण एकत्र आल्यावर आपलं जग पूर्ण आहे !
साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा

Engagement-wishes-in-marathi-for-husband-wife (1)

प्रेम ही आनंदी जगाची मास्टर किल्ली आहे.
माझ्या लव्ह ऑफ लाईफशी इंगेज होताच ती मला मिळाली आहे !

आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे.
Happy engaged My Dear Husband !

या संपूर्ण जगात जे कोणी करू शकलं नाही ते तू केलंस
माझ्या हृदयाला जिंकलंस आणि कुटुंबालाही.
मी तयार आहे love forever साठी !
Congratulations

सहजीवनाची पहिली पायरी म्हणजे साखरपुडा.
थँक्स मला तुझ्या सहजीवनाची साथी केल्याबद्दल !
आमच्या साखरपुड्याच्या शुभेच्छा

हा मेसेज त्या खास व्यक्तीसाठी
जी आता माझ्या आयुष्याची जोडीदार झाली आहे.
ना फक्त माझ्या सुखदुःखात तर माझ्या वडापावमध्येही….
Happy Engagement

आपल्या सुंदर प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
लक्षात ठेव मी वयाने कितीही म्हातारा झालो
तरी माझं प्रेम तुझ्यासाठी नेहमीच चिरतरूण राहील !
साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा

यशस्वी लग्न करण्यासाठी एकाच माणसाच्या अनेक वेळा प्रेमात पडणं आवश्यक आहे.
मग तुझ्याशी इंगेजमेंट करून माझी ती एक इच्छा तर मी पूर्ण केलीच आहे !
साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा

एकेकाळी आपण अनोळखी होतो.
पण आज आपण परफेक्ट जोडी आहोत !
Happy Engagement My Love

*****

Content Are Engagement Wishes Marathi, Engagement Status In Marathi, साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा, साखरपुडा स्टेटस, साखरपुडा शुभेच्छा संदेश, साखरपुडा शायरी !

Also Read⇒ Engagement Anniversary Wishes To Husband In Marathi

साखरपुडा शुभेच्छा संदेश मराठी

  • साखरपुडा शुभेच्छा बायकोला

सच्ची महोब्बत मिलना हर किसी के नसीब में नहीं होता,
लेकिन मुझे मिल गई, मैं बहुत नसीब वाला हूँ !
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा

Engagement-wishes-in-marathi-for-husband-wife (2)

ये ज़िंदगी तेरे साथ हो, ये आरज़ू दिन रात हो,
मै तेरे संग संग चलू, तू हर सफर में मेरे साथ हो,
मैं काँटों पे भी चल पाऊ, तेरे प्यार की जब बरसात हो,
कभी शाम ढले जब हम मिल न पाये,
न दिन ढले न रात हो, ये जिंदगी बस तेरे साथ हो !
Happy Engagment My Dear

ऊँगली में पहनकर भर दो
जीवन में प्यार और हर्ष अपार
बधाई हो आज हमारी सगाई है
जीवन की शुभ घड़ी आई है !
साखरपुड्याच्या शुभेच्छा

पलकों पर बिखरी है शबनम की बूंदे लबों पर
मदहोश करने वाला संगीत मोहब्बत का एक एक लम्हा
और हर लम्हे में तुम तुम ही सजते हैं खयाल, मेरे ख्वाबों में हो तुम ही तुम !
Congratulations For Our Engagement

बड़ी मुददतों के बाद आया है यह समां
मुबारक हो खुशियों का यह जहाँ
सबकी दुआओ से भरा है हम दोनों का यह जहाँ
खुशियां बांटों सब के संग
रास आये आपको Engagmnet का हर रंग !

*****

Content Are⇒  Engagement Wishes For Husband In Marathi, Engagement Wishes For Wife In Marathi, साखरपुडा शुभेच्छा बायकोला, साखरपुडा स्टेटस, साखरपुडा शुभेच्छा, साखरपुडा शायरी !

Also Read⇒ Engagement Anniversary Wishes To Wife In Marathi

Engagement Status In Marathi

आम्ही दोन्ही वर्षांपासून एकत्र आहोत
पण तेवढी पुरेशी वाटली नाहीत
म्हणून मग म्हटलं जन्मभरच एकत्र राहूया !
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा

Engagement-wishes-in-marathi-for-husband-wife (3)

साखरपुडा झाला आणि ती माझी झाली
आयुष्यभराच्या प्रवासाला तिची साथ मिळाली
आता उत्सुकता आहे त्या सोनेरी भविष्याची ज्यात ती माझी आणि मी तिचा आहे !

माझी जागा आणि पार्टनरचं रिजर्व्हेशन झालं…
सर्वात लांबच्या आयुष्य नावाच्या प्रवासासाठी !

सुरूवात तर फक्त क्रश म्हणून झाली होती..
पण आता तर बोटात रिंगही आली !
Happy Engagement My Dear Wife

ही आहे आमची स्वीट लिटील स्टोरी,
ज्यामध्ये माझं पान आणि त्याचं पान आता एक झालं आहे.
उद्या आमची कथा कुठे जाईल माहीत नाही. पण वाचली तर नक्कीच जाईल !

साखरपुड्यापर्यंतचा प्रवासही काही सोपा नाही.
चला अखेर हिरवा कंदील मिळाला आणि आता ऑफिशियली आम्ही मिरवणार.
आयुष्यातील नव्या चॅप्टरला सुरूवात.
ही खूषखबर तुमच्यासोबत शेअर करायला खूपच आनंद होत आहे !
साखरपुड्याच्या शुभेच्छा

यापुढे नसेल एकट्याने चालणं कारण आता हातात असेल तिचा हात आणि डोक्यावर प्रेमाचं छप्पर !

इंगेजमेंटची बातमी अशी द्या की सगळ्यांच्या लक्षात राहील.
मग चांगला आणि मस्त स्टेटस ठेवा आणि होऊ द्या फेसबुकवर चर्चा.
साखरपुडा झाल्यानंतर अभिनंदन शुभेच्छा पण येणारच ना?
साखरपुडा हा आपल्या आयुष्यातील खूप जिव्हाळ्याचा क्षण असतो !

सहजीवनाची पहिली पायरी म्हणजे साखरपुडा.
थँक्स मला तुझ्या सहजीवनाची साथी केल्याबद्दल !
Happy Engagement My Dear

*****

Also Read⇒ साखरपुडा शुभेच्छा संदेश मराठी