{Best 2024} Birthday Wishes For Political Leader In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Happy Birthday Wishes For Political Leader In Marathi: Political Birthday Wishes In Marathi, Political Leader Birthday Wishes In Marathi, Yuva Neta Birthday Wishes In Marathi, Nagarsevak or Sarpanch Birthday Wishes In Marathi.

युवा नेते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, राजकीय नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सरपंच साहेब, सरपंच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms, नगरसेवक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Birthday Wishes For Political Leader In Marathi

नवे क्षितीज नवी पाहट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Political-Birthday-Wishes-In-Marathi (1)

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारख्या लोकांना !

आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,
तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे
तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे
हीच ईशवर चरणी प्रार्थना !

कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

तुला तुझ्या आयुष्यात सुख,आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
आजचा दिवस खूप खास आहे,
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

युवा नेते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, राजकीय नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सरपंच साहेब, सरपंच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms, नगरसेवक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर !

Also Read⇒ नेता जी को जन्मदिन की बधाई

Also Read⇒ समाजसेवी को जन्मदिन की बधाई

Political Birthday Wishes In Marathi

तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार
तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Political-Birthday-Wishes-In-Marathi (2)

देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो,
आयुष्याच्या या नवीन वाटेवर
तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश,
तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो,
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य,
प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा !

आज आपला वाढदिवस,
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस
आपला असा असावा कि समाजातील
प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी
मी एकच मागणी मागतो की
हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला
आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

युवा नेते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, राजकीय नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सरपंच साहेब, सरपंच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms, नगरसेवक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Marathi Birthday Wishes For Political Leader, Birthday Wishes For Leader In Marathi, Birthday Wishes In Marathi For Politician, Yuva Neta Birthday Wishes In Marathi, Sarpanch Birthday Wishes In Marathi, Nagarsevak Birthday Wishes In Marathi.

Also Read⇒ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Also Read⇒ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर