Birthday Wishes For Niece In Marathi – भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Birthday Wishes For Niece In Marathi, Niece Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Bhachi In Marathi, Birthday Wishes For Bhachi In Marathi, Bhachi Birthday Wishes In Marathi.

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, भाची साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची साठी !

Niece Birthday Wishes In Marathi

सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोन्याचा दिवस,
अशा या सोनेरी दिवसाच्या
सोनेरी शुभेच्छा सोन्या सारख्या.
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय भाची !

Niece-Birthday-Wishes-In-Marathi (1)

*****

माझ्या चेहऱ्यावर नेहमी
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या.
भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

नवे क्षितिज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो
तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपत रहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची !

*****

तु आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,
मामी मामाची छोटिशी बाहुली आहेस,
तुच आमचे विश्व आणि तुच आमचा प्राण आहेस.
माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

*****

या शुभदिनी तुला दीर्घायुष्य लाभो…
यश, समृद्धी, कीर्ती, सुख आणि
समाधान तुझ्यासोबत कायम नांदो..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाची !

*****

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करावी
कधी वळून पाहताना आमची शुभेच्छा स्मरावी
तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेल गगनाला भिडू दे
तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दिर्घ आयुष्य लाभो हिच इच्छा !
Happy Birthday Niece

*****

आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.
हॅपी बर्थडे माझी प्रिय भाची !

*****

आनंदाचे अगणित क्षण तिच्या
नाजूक हास्यात दडले आहेत
तिला कायम हसतं ठेवण्यासाठी
मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे.
प्रिय भाची ला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

*****

आम्ही खरोखर भाग्यवान आहोत
की आम्हाला तुझ्यासारखी भाची मिळाली.
माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

Birthday Wishes For Bhachi In Marathi, Bhachila Vadhdivsachya Shubhechha, Bhachi Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Bhachi In Marathi, Bhachi la Birthday Wishes In Marathi.

Also Read: Birthday Wishes For Bhanji In Hindi

Also Read: Birthday Wishes For Bhatiji In Hindi

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त रहा, आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य कर
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी
भविष्याकडे वाटचाल करत रहा !
Happy Birthday Niece

Niece-Birthday-Wishes-In-Marathi (2)

*****

तु माझ्या साठी अनमोल आहेस
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परीपूर्ण असावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची !

*****

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
प्रिय भाचीला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा !

*****

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय परीला !

*****

झ्या वाढदिवसानिमित्त आकाशातील चंद्र तारेही हसले,
म्हणूनच तुला देवाने फक्त आमच्यासाठीच निवडले !
वाढदिवसाच्या शुभेच्छा भाची

*****

मंगल क्षणांनी जीवनात प्रवेश करून आला
हा वाढदिवसाचा क्षण मला जितका हवा हवासा वाटतो
तितका कोणताच दिवस वाटत नाही.
माझी भाचीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

*****

सोनेरी किरणांनी अंगण सजावे,
फुलांच्या सुंगधाने वातावरण फुलावे
आजच्या या शुभदिनी तुला जे जे हवे
ते सारे काही मिळावे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची !

*****

प्रिय भाची तू आमच्यासाठी एका राजकुमारी प्रमाणे आहेस.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात आम्ही तुझ्यासोबत आहोत !
Happy Birthday Niece

*****

किती गुणी आणि समंजस आहेस तू,
आज हे लिहित असतांना तुझ्या
जन्मापासून ते आजपर्यंतचे
काही क्षण प्रसंग आठवले.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची !

*****

लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची, भाची साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Also Read: Birthday Wishes For Bhanja In Hindi

Also Read: Birthday Wishes For Bhatija In Hindi

Birthday Wishes For Bhachi In Marathi

या आनंदाच्या दिवसी
तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे,
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Niece-Birthday-Wishes-In-Marathi (3)

*****

तुझ्या प्रत्येक वाढदिवसागणिक
तुझ्या यशाचं आभाळ विस्तारत जावं,
तुझ्या प्रेमाने तु साऱ्या जगाला
जगाला साद घालावं हिच इच्छा आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय भाची !

*****

येणारी अनंत वर्षे तुझ्यावर सुख, समृद्धीची बरसात होवो…
तुझ्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होवो, हिच परमेश्वराकडे प्रार्थना.
माझ्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

*****

तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा,
तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा,
तुझा वाढदिवस म्हणजे
आमच्यासाठी उन्हामधल्या श्रावणधारा.
तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा भाची !

*****

तू माझ्यासाठी अनमोल आहेस.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

*****

उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी….
तुझ्या यशाला कशाचीच सीमा नसावी…
तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावी….
हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी.
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय भाची !

*****

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे…
भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

चांगला स्वभाव हा शुन्यासारखा असतो
ज्याच्यासोबत राहतो त्याची किंमत वाढवतो
अशी माझी किंमत द्विगुणित करणाऱ्या
माझी प्रिय भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

*****

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
तुझी सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी आणि
त्या आठवणीने तुझं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं !
Happy Birthday Niece

*****

Birthday Wishes For Niece In Marathi, Birthday Wishes For Bhachi In Marathi, Niece Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Bhachi In Marathi, Bhachi La Birthday Wishes In Marathi, Bhachi Birthday Wishes In Marathi.

भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, भाची साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाची !

Also Read: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Also Read: लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा