{Best 2024} Birthday Wishes For Baby Boy In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Birthday Wishes For Baby Boy In Marathi, Baby Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Kids In Marathi, Bala Tula Vadhdivsachya Hardik Shubhechha, Baby Boy Birthday Wishes In Marathi.

लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा !

Birthday Wishes For Baby Boy In Marathi

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले,
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Birthday-Wishes-For-Baby-Boy-In-Marathi (1)
Birthday Wishes For Baby Boy In Marathi

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे.
माझ्या मुला तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तुझा वाढदिवस म्हणजे
आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्नावणधारा !

हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो आणि
प्रत्येकवेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस
रोज आवर्जून पहावा असा सुंदर मुखडा आहेस
तूच माझा श्वास आहेस
आणि तूच माझ्या जीवनाचा ध्यास आहेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुला !

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व, जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी !

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला !

Content Are: 1st Birthday Wishes For Baby Boy In Marathi, Baby Boy Birthday Wishes In Marathi, Lahan Mulala Birthday Wishes In Marathi, Baby Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Kids In Marathi.

Also Read: बच्चों को जन्मदिन की शुभकामनाएं

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा

तु माझ्या आशेचा किरण आहेस
तु माझ्या जीवनातील प्रकाश आहेस
तुच माझ्या जगण्याचं कारण
आणि तुच जीवनाचा आधार आहेस !

Birthday-Wishes-For-Baby-Boy-In-Marathi (2)
Birthday Wishes For Baby Boy In Marathi

नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा बेटा !

शिखरे उत्कर्षाची सर तु करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुझ्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

तुझ्या स्वप्नांना किनारा नसावा
तुझ्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा
जेव्हा तू एक तारा मागणार
तेव्हा देव तुला सर्व आकाश देवो !

हसत राहा तू सदैव करोडोंच्या
गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या
गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात
तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा !

सूर्यासारखा तेजस्वी हो
चंद्रासारखा शीतल हो
फुलासारखा मोहक हो
कुबेरासारखा धनवान हो !

आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,
तुला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..!

तुझ्यासारखे मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे.
तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा !

Content Are: बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा, मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, बाळा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लहान मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश !

Also Read: मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

Baby Birthday Wishes In Marathi

उगवता सूर्य तुला प्रखर तेज देवो,
उगवणारी फुलं तुझ्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुला सुख आणि समृद्धी देवो !

Birthday-Wishes-For-Baby-Boy-In-Marathi (3)
Birthday Wishes For Baby Boy In Marathi

तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी
तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा !

आज तो दिवस आहे ज्या दिवशी
तु इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात
प्रवेश केलास, आणि माझ्या उदास
जीवनात आनंदाची लहर घेऊन आलास !

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा !

बागेमधील गुलाबाच फूल आहेस तू,
हजारो तार्‍यां मधील चंद्र आहेस तू, आणि
माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर मुलगा आहेस तू !

प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की
तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत !

मुला तू कितीही मोठा झाला तरी
आमच्यासाठी प्रिय व लहान बाळचं राहशील.
प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत !

तुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे.
तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा !

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय मुला !

वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !

माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की येणार्‍या वर्षात
परमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो !

Content Are: Birthday Wishes For Baby Boy In Marathi, Baby Birthday Wishes In Marathi, Birthday Wishes For Kids In Marathi, Bala Tula Vadhdivsachya Hardik Shubhechha, Baby Boy Birthday Wishes In Marathi.

लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा !

Also Read: छोटी बच्ची को जन्मदिन की शुभकामनाएं