{Best 2024} Anniversary Wishes In Marathi For Brother and Vahini

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Marriage Anniversary Wishes In Marathi For Big Brother, Anniversary Wishes For Big Brother And Bhabhi In Marathi, Anniversary Wishes For Brother And Vahini In Marathi.

भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, भाऊ आणि वाहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी !

Also Read: Anniversary Wishes For Big Brother And Bhabhi

Anniversary Wishes For Big Brother And Bhabhi In Marathi

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा !
Happy Anniversary Dada And Vahini

Anniversary-Wishes-In-Marathi-For-Brother-Vahini (1)
Happy Anniversary Dada and Vahini

*****

सुख दुखात एकमेकांची साथ असू द्या,
एकमेकांच्या मायेची,
प्रेमाची ओढ लागू द्या,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

*****

तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदर
तुम्ही दोघे आहात आमच्यासाठी प्रिय.
जे आनंदात नेहमी रंग भरतात !
Happy Anniversary Dada Vahini

*****

जन्मो जन्मो तुमचे नाते असेच राहो,
तुमच्या जीवनात आनंदाचे रंग भरत जावो.
तुमची जोडी नेहमी आनंदात राहो हीच मनापासून सदिच्छा !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

*****

आला तो चांगला दिवस पुन्हा एकदा,
ज्या दिवशी घेतल्या शपथा,
तुझे या जीवनात वेगळे स्थान,
कारण संगत भागवितो प्रेमाची तहान
तुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा !
Happy Anniversary Brother And Vahini

*****

फुल जशी दिसतात बागेत सुंदर,
तसंच तुम्ही दोघंही राहू सोबत,
Happy Marriage Anniversary Brother

*****

सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो !
Happy Anniversary Dada and Vahini

*****

Also Read: लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Also Read: लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ आणि वहिनी

Marriage Anniversary Wishes In Marathi For Big Brother

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून आले !
Happy Anniversary Dada and Vahini

Anniversary-Wishes-In-Marathi-For-Brother-Vahini (2)
Happy Marriage Anniversary Bhau

*****

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
असंच एकत्रित जावं आयुष्य तुमचे,
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

*****

तुम्ही एकमेकांच्या जीवनाला किती सुंदर सजवलेले आहे.
लग्नाचा वाढदिवस खूप धूम धामात सेलिब्रेट करा !
Happy Marriage Anniversary Brother

*****

उगवता सूर्य, बहरलेले फुल, उधळलेले रंग,
तुमच्या जीवनात आनंद उगवत, बहरत आणि उधळत राहो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

*****

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो !
Happy Anniversary Dada Vahini

*****

तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होवो,
तुमचे जीवन फुलाच्या सुगंधासारखे दरवळत राहो,
तुमच्या जीवनात आनंद बहरत राहो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

*****

नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
Happy Anniversary Brother and Vahini

*****

Also Read: Marriage Anniversary Wishes In Marathi

Also Read: Bhaiya Bhabhi Anniversary Wishes In Hindi

भावाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास आहे,
कारण तुम्ही माझ्यासाठी खास आहात
Happy Marriage Anniversary Brother

Anniversary-Wishes-In-Marathi-For-Brother-Vahini (3)
Happy Anniversary Brother and Vahini

*****

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना !
Happy Anniversary Brother And Vahini

*****

तुम्ही एकमेकांच्या अडचणीत धैर्य शोधा,
हसून खेळून आयुष्य जगा,
आम्हांला वाटते की, आपण नेहमीच आनंदीत रहावे.
Happy Anniversary Dada and Vahini

*****

जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

चांगल्या लोकांचे चांगले क्षण,
चांगल्या लोकांचा चांगला सहवास,
तुम्हा दोघांना लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Anniversary Dada Vahini

*****

सूर्याच्या तेजाप्रमाणे तुमचा संसार उजळत राहो,
बहरलेल्या फुलासारखा सुगंध बहरत राहो,
देवाची कृपा नेहमी तुमच्यावर राहो
Happy Anniversary Brother and Vahini

*****

तुमच्या जीवनातील आनंद फुलत जावो,
तुमचे जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो,
तुमचे जीवन हजारो वर्षे बहरत जावो !
Happy Anniversary Dada and Vahini

*****

Last Words: Happy Anniversary Dada And Vahini, Anniversary Wishes For Brother And Bhabhi In Marathi, Happy Anniversary Wishes To Brother And Sister In Law In Marathi.

Also Read: Anniversary Wishes For Big Brother And Bhabhi

Also Read: Anniversary Wishes For Sister And Jiju In Hindi