{Best 2024} बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बायको लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फोटो, पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला !

Anniversary Wishes For Wife In Marathi, Happy Anniversary Bayko, Happy Anniversary Bayko Marathi, Wedding Anniversary Wishes In Marathi Images For Wife, Marriage Anniversary Wishes In Marathi For Wife.

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

एक सुंदर गुलाब एका सुंदर स्त्री साठी जी माझी पत्नी आहे
जिच्यामुळे माझे आयुष्य सुंदर झाले.
शा सुंदर पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

Anniversary-Wishes-For-Wife-In-Marathi (2)

*****

माझी पत्नी म्हणून देवाने तुला माझ्या आयुष्यात
आणले त्याबद्दल मी नेहमीच ईश्वराचा ऋणी राहीन
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको !

*****

मैत्रीतील प्रेम आणि प्रेमातील मैत्री
चांगलीच निभावलीस तू…
संकोच न करता माझ्या कुटुंबाला
चांगलेच सांभाळीस तू…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

*****

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे !
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको

*****

या अनमोल जीवनाला सोबत तुझी हवी आहे
सोबतीला शेवट पर्यंत हात तुझा हवा आहे
आली गेली कित्येक संकटे तरीही
न डगमगनारा तुझा फक्त विश्वास हवा आहे
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे !
Happy Anniversary My Dear Wife

*****

झोळी माझी खाली असतांना
लग्न माझ्याशी केलीस तू…
जरी वाटेवर होते धुके दाट
तरीही संसार सुखाच्या केलीस तू.

*****

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं !

*****

बायकोला मराठीत अर्धांगिनी म्हणतात…!
म्हणजे बायको ही आपल्या आयुष्याचा अर्धा भाग आहे…
पण इंग्रजीत बायकोची ओळख करून देतांना ” My Better Half ” असे म्हणतात.
म्हणजे आपल्यापेक्षा बायको ही काकणभर सरसच आहे असे त्यातून सुचवतात.

*****

लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट निर्णय होता
आणि जगातील तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीशी लग्न होणे हे माझे नशीब आहे,
परमेश्वराचे तसेच तुझेही खूप खूप आभार
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको !

*****

बायकोला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला, Agnachya Vadhdivsachya Hardik Shubhechha Bayko In Marathi, Anniversary Wishes In Marathi For Wife, Happy Anniversary Status For Wife In Marathi For Facebook.

Also Read: स्वयं की शादी की सालगिरह स्टेटस

Also Read: शादी की सालगिरह पर पत्नी को संदेश

पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन !
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको

Anniversary-Wishes-For-Wife-In-Marathi (3)

*****

तू आहे म्हणून तर…
सगळे काही माझे आज आहे…
हे जरी नसले तरी तूच माझ्या प्रेमाचा ताज आहे !
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्नीला

*****

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये
कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत !

*****

बायको, तुझ्याशी लग्न करणे हे मी घेतलेल्या सर्वात चांगल्या निर्णयांपैकी एक आहे !

*****

परीसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी !

*****

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू मला साथ दिलीस
कोणत्याही क्षणी तू माझ्या हातातला हात सोडला नाहीच.
कधी चिडलो कधी भांडलो कधी झाले भरपूर वाद…
पण दुसर्‍याच क्षणी कानी आली
तुझी प्रेमळ साथ…

*****

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
Happy Anniversary My Dear Wife

*****

माझ्या हृदयातील प्रेम व्यक्त करण्यासाठी
ह्यापेक्षा खास दिवस दुसरा नाही
आय लव्ह यू
मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे डिअर !

*****

अशीच राहा हसत खेळत हेच एक सांगणे आहे
अशीच प्रगती होऊ दे तुझी हेच देवाकडे मांगने आहे !

*****

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

Anniversary Wishes For Wife In Marathi: Marriage Anniversary Wishes In Marathi For Wife, बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, बायकोला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला, पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश !

You Also Like: 

स्वयं की शादी की सालगिरह स्टेटस

शादी की सालगिरह पर पत्नी को संदेश

पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश