25th Anniversary Wishes In Marathi – 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

25th Anniversary Wishes In Marathi, 25 Years Anniversary In Marathi, 25th Wedding Anniversary Wishes In Marathi, 25 Years Jubilee In Marathi.

२५ व्या लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा, लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, 25 वर्धापनदिन शुभेच्छा, 25 लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा, 25 वा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

25th Anniversary Wishes In Marathi

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावक कोणी ना रूसो
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो
25 व्या एनिवर्सरी खूप खूप शुभेच्छा !

25th-anniversary-wishes-in-marathi (1)

मनापासून एकच इच्छा आहे आजच्या दिवशी तुमच्या सर्व इच्छा होवो पूर्ण,
लग्न वर्धापनदिनाच्या शुभेच्छा !

तुम्ही एकमेंकांच्या आयुष्य किती सुंदरतेने सावरलं आहे,
लग्नाचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करा, कारण तुमचं हे नातं खूपच प्रेमळ आहे !
Happy 25th Marriage Anniversary

प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई
देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
आदर, सन्मानाने जगा हे नातं खूप खूप !
Happy 25th Marriage Anniversary

तुम्हाला हे नवं आयुष्य मुबारक असो, आनंदाने भरलेलं आयुष्य असो, दुखाचं सावट नसो.
हीच प्रार्थना आहे माझी सदा हसत राहा.
लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुम्ही दोघं आम्हाला आहात खूपच प्रिय
तुमची जोडी सदैव राहो कायम
हीच आहे आज देवाकडे मागणी !
Happy Marriage Anniversary

आपले नाते कधीही तुटू नये,
आनंद आपल्या घराच्या अंगणात खेळो,
असाच एकमेंकांचा विश्वास वाढत राहो !
25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !

जगात अशी खूप कमी माणसं आहेत ज्यांना मी मानतो.
त्यापैकीच तुमचीही जोडी,
जी आज साजरी करतेय 25 वी एनिवर्सरी !

आज मी माझ्या आई-बाबांना त्यांच्या
२५ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो
कारण त्यांनी ना फक्त इतके वर्ष त्यांचं नातं जपलं तर
माझ्यासारख्या मुलालाही चांगले संस्कार देऊन मोठं केलं
तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी काय भेट देऊ
मराठीत प्रेम, हिंदीत प्यार आणि इंग्रजीत लव !
Happy 25th Marriage Anniversary

हे नातं.. हा आनंद.. कायम राहो
आयुष्यात कोणतंही दुःख न येवो
लग्नाचं हे कौतुकास्पद पर्व आहे खास
स्वप्नांची शिखरं अशी उंच राहो !
25 व्या लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा

समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम…
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास,
हॅपी एनिवर्सरी आईबाबा !

फुलं जशी दिसतात सुंदर बागेत,
तसंच तुम्ही दोघंही राहू सोबत !
२५ व्या लग्नाच्या वाढदिवाच्या शुभेच्छा

पृथ्वीवर देवाची ओळख आहेत आईबाबा.
त्यांची सोबत नसेल तर सुखांची ओळख कुणी करून दिली असती आम्हाला !
हॅपी एनिव्हर्सरी मम्मी-पप्पा

******

Content Are: 25 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, २५ वा लग्नाचा वाढदिवस संदेश, 25 लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Also Read: पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Also Read: बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

25th Anniversary Wishes For Husband In Marathi

नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली !
Happy 25th Marriage Anniversary

25th-anniversary-wishes-in-marathi (2)

लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मो-जन्मीचं आहे !
25 व्या एनिवर्सरी खूप खूप शुभेच्छा

तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,
माझे सुंदर आयुष्य आहेस तू,
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू !
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जीवनात तुमच्या बहार येवो, चेहर्‍यावर सदैव हास्य राहो,
क्षणा क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,
आणि असच आपलं नात मैत्रीचं आयुष्यभर कायम राहो !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे,
हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे.
प्रिये, तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy 25th Marriage Anniversary

कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरी,
माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं !
25 व्या एनिवर्सरी खूप खूप शुभेच्छा

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे !
Happy 25th Wedding Anniversary

डोळ्यात तुझ्या मी माझ भविष्य पाहतो,
या शुभ दिवशी घेऊन शपथ देवाची,
आयुष्य भर साथ देण्याचं वचन मी तुला देतो !
Happy 25th Marriage Anniversary

आयुष्यात भलेही असोत दुःख, तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली,
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी मला नेहमी प्रेरणा देणारी अशीच राहो आपली साथ,
हीच माझी इच्छा आहे खास !
25 व्या एनिवर्सरी खूप खूप शुभेच्छा

******

25th Marriage Anniversary Wishes In Marathi, 25th Anniversary In Marathi, Silver Jubilee Anniversary Wishes In Marathi, 25th Wedding Anniversary Wishes For Husband In Marathi, Happy 25th Anniversary Wishes In Marathi For Aai Baba.

You Also Like >>>

शादी की 25वीं सालगिरह पर बधाई संदेश

आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ आणि वहिनी

Anniversary Wishes For Sister And Jiju In Marathi