{Best 2024} वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव – Birthday Wishes In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव, हैप्पी बर्थडे विशेष मराठी, जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Vaddivsacha Hardik Shubhechha, Birthday Wishes In Marathi, Vadhdivsachya Hardik Shubhechha In Marathi.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव

तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण
तुला सदैव तुझ्या कायम आठवणीत राहो,
तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस
हीच ईश्वरचरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-नाव (1)

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो…
हीच देवाकडे प्रार्थना आहे…
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि
आनंद घेऊन येवो,देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
मी खूप भाग्यवान आहे
मला तुझ्यासारखा भाऊ मिळाला,
यासाठी मी उपरोक्त कृतज्ञ आहे !

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हा दिवस तुमच्यासाठी आनंद आणि प्रेमाने भरलेला असावा,
आणि प्रेम तुमच्या सभोवताल आहे, फक्त तुमच्यासाठी प्रेम !

तुमच्या सर्व इछ्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घआयुष्य, सुख, समृद्धी लाभो ही सदिच्छा !

तुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं, कधीच नाही शक्य !
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी,
ही एक माझी इच्छा तुझ्यासाठी !
वाढदिवसाच्या शुभेच्छा

*****

Content Are: Happy Birthday Wishes In Marathi, Vaddivsachya Hardik Shubechya, Vadhdivsachya Hardik Shubhechha.

Also Read: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Also Read: शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू माझा जिवलग मित्र आहेस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वाढदिवसाच्या-हार्दिक-शुभेच्छा-नाव (2)

नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो;
आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो !

आज तुझा वाढदिवस आहे,
मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो
आणि तुमच्या दीर्घायुषी देवाची प्रार्थना करा !

मी प्रार्थना करतो की ईश्वर तुम्हाला जीवन आनंदाने भरा
आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या !

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व, जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !

आपला दिवस आनंदाने भरो आणि आपले येणारे वर्ष सुखसमृद्धीने जावो.
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपण एकमेकांशी जेवढे भांडतो त्यापेक्षा
कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रेम करतो !

जेव्हा मी तुझ्याबरोबर असतो तेव्हा मला खूप चांगले वाटते,
तुझ्याबरोबर माझा वेळ कसा निघून जातो
मला माहित नाही
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

*****

Content Are: हैप्पी बर्थडे विशेष मराठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव, जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Also Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Also Read: वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश